• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मराठा महासंघाच्या जिल्ह्याच्या जिल्हासंघटकपदी देवेंद्र मराठे यांची निवड

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 10, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
मराठा महासंघाच्या जिल्ह्याच्या जिल्हासंघटकपदी देवेंद्र मराठे यांची निवड
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १० ऑक्टोबर २०२२

कै.अण्णासाहेब पाटील यांनी १९८१ साली अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना केली. मराठा समाजाची शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक उन्नती व्हावी हि मूळ संकल्पना होती. मराठा समाजाची अत्यंत मोठी व जुनी सामाजिक संघटना म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघाची ओळख आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जळगाव जिल्हा संघटकपदी देवेंद्र मराठे यांची एकमताने निवड करण्यात आली. विद्यार्थी चळवळीपासून ते युवकांचे प्रतिनिधित्व करण्यामध्ये देवेंद्र मराठे यांचे कार्य संपूर्ण जिल्ह्यामध्ये परिचित आहे. मराठा समाजामध्ये समाजाचा आरक्षणाचा मुद्दा असो किंवा समाजाचे विविध प्रश्न असो यावर वेळोवेळी आवाज उठवण्याचे काम देवेंद्र मराठे हे करीत आहे.

अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रमुख एड.शशिकांत आप्पा पवार यांनी सामाजिक व राजकीय चळवळी मध्ये काम करीत असलेले त्याच पद्धतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने कुशल संघटन करून समाजाच्या युवक-युवतींना व बांधवांना एकत्र आणून समाजाचे विविध प्रश्न सोडवण्याचे काम करण्याकरता व समाजाची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उन्नती व्हावी या हेतूने देवेंद्र मराठे यांची जिल्ह्याच्या संघटक पदी निवड केली. आज निवडीचे पत्र मराठा महासंघाचे उद्योजक व व्यापारी संघाचे माननीय सुदाम जी पाटील मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ बी बी भोसले यांच्या हस्ते जळगाव येथे देण्यात आले.

या निवडीचे अखिल भारतीय मराठा महासंघ अप्पासाहेब शशिकांत जी पवार, दिलीप दादा जगताप, कविता भोसले महिला राष्ट्रीय अध्यक्ष, रणजित जगताप युवक अध्यक्ष, मराठा उद्योजक/ व्यापारी महासंघाचे सुदाम पाटील जिल्हाध्यक्ष डॉ बी बी भोसले, केतन पाटील, कृष्णा पाटील, भगवान पाटील तसेच जिल्हा भरातील सर्व समाजाचे नेते, व समाज बांधवांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.

Related Posts

हरित चाळीसगावासाठी चाळीसगाव नगरपरिषदेचा संकल्प :नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या पुढाकाराने ६ हजार वृक्षारोपण !
जळगाव ग्रामीण

August 11, 2026
स्व.धीरज परदेशी यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

‘त्याला सोडू नको, केस कर, कॉल लिस्ट चेक कर’: ७ लाखांच्या थकबाकीतून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय, सुसाईट नोट व्हायरल !
क्राईम

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
हरित चाळीसगावासाठी चाळीसगाव नगरपरिषदेचा संकल्प :नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या पुढाकाराने ६ हजार वृक्षारोपण !

हरित चाळीसगावासाठी चाळीसगाव नगरपरिषदेचा संकल्प :नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या पुढाकाराने ६ हजार वृक्षारोपण !

August 11, 2026
स्व.धीरज परदेशी यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

स्व.धीरज परदेशी यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

August 11, 2026
‘त्याला सोडू नको, केस कर, कॉल लिस्ट चेक कर’: ७ लाखांच्या थकबाकीतून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय, सुसाईट नोट व्हायरल !

‘त्याला सोडू नको, केस कर, कॉल लिस्ट चेक कर’: ७ लाखांच्या थकबाकीतून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय, सुसाईट नोट व्हायरल !

August 11, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group