• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दुकानातील कामगाराने दोघांच्या मदतीने लांबविले सात लाखांचे कपडे

जळगावात तिघांविरुद्ध गुन्हा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 11, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
धरणगाव तालुक्यात साडेचार लाखांचे दागिने तर ४५ हजाराची रोकड लंपास
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ११ ऑक्टोबर २०२२

दुकानात काम करणाऱ्या कामगाराने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने सात लाख २२ हजार ८८० रुपये किमतीचे कपडे लांबविल्याची घटना बळीराम पेठेत घडली आहे. याप्रकरणी लक्की गिडवानी, आकाश फब्यानी व अन्वर मेमन (तिघे रा.भुसावळ) या तिघांविरुध्द मंगळवारी जळगाव शहर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोदामाच्या कुलूपाची बनावट चावी केली तयार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल किसन बजाज (वय ३३, रा.सिंधी कॉलनी) यांचे बळीराम पेठेत विधाता मार्केटमध्ये पहिल्या मजल्यावर शिवम कलेक्शन नावाचे कापड विक्री दुकान आहे. दुकानापासून ५०० मीटर अंतरावर १५ नंबर शाळेजवळ गोदाम आहे. या गोदामात कपडे ठेवलेले असतात. दुकानातील कपडे संपल्यावर तेथून आणले जातात. दुकानात लक्की गिडवानीसह चार तरुण कामाला आहेत. १२ जुलै रोजी पंजाबमधून १२ लाख रुपयांचे टी शर्ट व इतर कपडे आणून ते गोदामात ठेवलेले होते. या कपड्यांची विक्री होत नसल्याने पंजाब मेलने ते परत केले जाणार होते. परंतु तत्पूर्वीच गोदामाच्या कुलूपाची बनावट चावी तयार करुन ७ लाख २२ हजार ८८० रुपये किमतीचे तिघांनी लांबविले.

चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊ नये म्हणून तोडले मेमरीकार्ड
विशेष म्हणजे चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊ नये यासाठी त्यांनी मेमरीकार्ड तोडले आहे. याप्रकरणी लक्की गिडवानी, आकाश फब्यानी व अन्वर मेमन (तिघे रा.भुसावळ) या तिघांविरुध्द मंगळवारी जळगाव शहर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Posts

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !
जळगाव

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !
क्राईम

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group