• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

‘ढाल तलावर’ झाली होती विलीन ; तर मशालीने मिळवला होता विजय..!

येणाऱ्या काळात राज्यात ‘मशाल’ पेटणार की 'ढाल तलवार’ खणखणणार..

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 11, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
‘ढाल तलावर’ झाली होती विलीन ; तर मशालीने मिळवला होता विजय..!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ११ ऑक्टोबर २०२२

माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना नुकतेच निवडणूक आयोगाकडून धगधगती मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे तर दुसरीकडे शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह आज दि ११ रोजी सायंकाळी मिळाले आहे. येणाऱ्या निवडणूकीत राज्यात धगधगती मशाल पेटणार का ? कि शिंदे गटाची ‘ढाल तलवार’ राज्यात बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

गेल्या तीन महिन्यापासून राज्याच्या राजकारणात मोठी बंडखोरी झाल्यानंतर शिवसेनेला मोठ्या संकटाशी सामना करावा लागून महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये नगरविकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी बंड करीत शिवसेनेच्या 40 आमदारांना आपल्या गटात घेवून ठाकरे परिवाराला मोठा धक्का दिला होता. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकारचा दबदबा असल्याने एकनाथ शिंदे यांनी आपले 40 आमदारांना सुरत येथून थेट गुवाहाटीची ‘काय ते डोंगर, काय हाटील,’ दाखविल्याने राज्याला राजकारणातही एक मनोरंजनच झाले होते. त्यातच शिंदे गट कुणासोबत सत्ता स्थापन करेल यावर विचार मंथन होत असतांनाच भारतीय जनता पार्टीने सत्ता स्थापनेचा दावाच केला नसल्याचे सांगितल्याने शिंदे गट चांगलाच हैराण झाला होता. परंतु रात्री अपरात्री भाजप व शिंदे गटाच्या बैठका मोठ्या प्रमाणात झाल्याने अखेर शिंदे गटाचे व भाजपाचे नात जुळलचं. त्यानंतर सर्वश्रूत आहे की, शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाचे दावेदार असतांना अचानक दिल्लीच्या आदेशाने तूर्त नाराज असलेले देवेंद्र फडणवीस यांना अखेर उपमुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात घालावी लागली तर मुख्यमंत्रीपदी शिंदे गटाचे एकनाथ शिंदे यांना पद मिळाल्याने शिंदे गट गोव्यातील त्या हॉटेलवरील टेबलावर चढून आनंदोत्सव साजरा केला होता. हे सर्वांनी मिडीयाच्या माध्यमातून पाहीले आहेच.

सत्तास्थापन झाल्यानंतर शिवसेना कुणाची यावर नवा वाद सुरु होवून हा वाद थेट कोर्टापर्यंत गेला त्यानंतर अखेर निवडणूक आयोगाने आज दि.10 ऑक्टोबर रोजी उध्दव ठाकरे यांना धगधगती मशाल व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे असे नाव दिले तर शिंदे गटाला बाळासाहेब शिवसेना हे नाव मिळाले असून आज दि.११ ऑक्टोबर मंगळवार रोजी ‘ढाल तलवार’ हे चिन्ह दिले आहे. येणाऱ्या राज्यातील विविध ठिकाणच्या निवडणूकीत ठाकरे गटाची ‘धगधगती मशाल’ चालते की शिंदे गटाची ‘ढाल तलवार’ राज्यात आपले राजकीय वलय निर्माण करते हे मात्र राज्यातील जनतेला येणारा काळच सांगू शकेल.

काय आहे ‘ढाल तलवार’ चा इतिहास ?

पीपल्स डेमोक्रॅटिक मूव्हमेंट हा ईशान्य भारतीय मेघालय राज्यातील एक राजकीय पक्ष होता. १९९७ मध्ये स्थापन झालेल्या, PDM ने १९९८ च्या मेघालय विधानसभेच्या निवडणुकीत तीन जागा देखील जिंकल्या होत्या. मात्र नंतर 2003 च्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही त्यानंतर डिसेंबर 2003 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) मध्ये हा पक्ष विलीन करण्यात आला होता. या पक्षाचेही ‘ढाल तलवार’ हेच चिन्ह होते त्यामुळे येत्या काही निवडणुकीत हा इतिहास जैसे थे राहील कि इतिहास पुसावा लागेल हे मात्र येणारी वेळच सांगू शकते.

काय आहे ‘मशाल’ चा इतिहास ?

Shivsena's first try and victory with Mashaal in 1985 chhagan bhujbal Got The Historic Victory

बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ ला शिवसेना स्थापन केली. मात्र १९८९ पर्यंत पक्षाकडे धनुष्यबाण हे चिन्ह नव्हतं. धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेला १९८९ मध्ये मिळालं. मात्र त्याआधी १९८५ मध्ये मशाल या चिन्हावर छगन भुजबळ माझगाव मधून निवडून आले होते. निवडणूक लढवत असताना शिवसेनेने १९८९ पर्यंत विविध चिन्हं घेतली होती. त्यातला मशाल या चिन्हावर पहिला मोठा विजय १९८५ ला मिळाला होता. त्यावेळी शिवसेनेचं चिन्ह होतं धगधगती मशाल. तेच मशाल हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून शिवसेनेला आत्ता मिळालं आहे.

Related Posts

हरित चाळीसगावासाठी चाळीसगाव नगरपरिषदेचा संकल्प :नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या पुढाकाराने ६ हजार वृक्षारोपण !
जळगाव ग्रामीण

हरित चाळीसगावासाठी चाळीसगाव नगरपरिषदेचा संकल्प :नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या पुढाकाराने ६ हजार वृक्षारोपण !

August 11, 2026
स्व.धीरज परदेशी यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !
जळगाव ग्रामीण

स्व.धीरज परदेशी यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

August 11, 2026
‘त्याला सोडू नको, केस कर, कॉल लिस्ट चेक कर’: ७ लाखांच्या थकबाकीतून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय, सुसाईट नोट व्हायरल !
क्राईम

‘त्याला सोडू नको, केस कर, कॉल लिस्ट चेक कर’: ७ लाखांच्या थकबाकीतून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय, सुसाईट नोट व्हायरल !

August 11, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !
क्राईम

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

August 10, 2026
उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !
क्राईम

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

August 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
हरित चाळीसगावासाठी चाळीसगाव नगरपरिषदेचा संकल्प :नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या पुढाकाराने ६ हजार वृक्षारोपण !

हरित चाळीसगावासाठी चाळीसगाव नगरपरिषदेचा संकल्प :नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या पुढाकाराने ६ हजार वृक्षारोपण !

August 11, 2026
स्व.धीरज परदेशी यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

स्व.धीरज परदेशी यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

August 11, 2026
‘त्याला सोडू नको, केस कर, कॉल लिस्ट चेक कर’: ७ लाखांच्या थकबाकीतून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय, सुसाईट नोट व्हायरल !

‘त्याला सोडू नको, केस कर, कॉल लिस्ट चेक कर’: ७ लाखांच्या थकबाकीतून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय, सुसाईट नोट व्हायरल !

August 11, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group