• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दुध संघाचे विक्री विभागाचे प्रमुख अनंत ए. अंबीकर निलंबित

एकनाथराव खडसे आणि मंदाताई खडसे यांची पत्रकार परिषदेत माहिती

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 12, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
मुख्यमंत्र्याकडे फाईलींचा ढीग ; काय पोरखेळ लावलाय…
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १२ ऑक्टोबर २०२२

जिल्हा सातारा येथील शीतगृहासाठी डिस्पॅच केलेली आहे. सदर लोण्याची अंदाजीत किंमत रक्कम रु. ७० ८० लाख रुपये आहे. परंतू संघात असलेल्या संगणकीय कार्यप्रणाली व इतर दस्तऐवज नुसाही ही गाडी/बाहन प्रत्यक्षात लोड होवून संघाच्या आवाराबाहेर गेलेली नाही. सदरील वाहनाच्या चुकीच्या नोंदणीमूळे हे स्पष्ट दिसून येते की, १४ मे. टन साठा रेकॉर्डपेक्षा कमी आहे. विक्री विभागाचे प्रमुख अनंत ए. अंबीकर यांना दुध संघाने दि. ११ ऑक्टोंबर रोजी निलंबीत केले असल्याची माहिती आज संघाच्या चेअरमन मंदाताई खडसे यांनी दिली आहे. तसेच यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आरटीओ विभागातील भ्रष्टाचार संबंधी माहिती दिली.

यावेळी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, दिनांक ७ ऑक्टोंबर, २०२२ रोजी चेअरमन यांनी कोजागिरी व दिवाळी सणाच्या निमित्त पहाणीसाठी कार्यकारी संचालकांच्या सोबत प्लॅंट व्हिजीट केली. संघात असलेल्य दूध, लोणी व दूध भुकटी यांच्या साठयाचा आढावा घेतला. कार्यकारी संचालकांना सर्व साठयांची भौतिक तपासणी करण्याबाबतच्या सूचना दिल्यात. त्या अनूचगाने कार्यकारी संचालकांनी संघाच्या एका टिमला दिनांक ८ ऑक्टोंबर, २०२२ रोजी रात्री ठीक ९.३० वाजता दूग्धजन्य पदार्थाच्या साठयाची भौतिक पडताळणी करण्याच्या सूचना दिल्यात. भौतिक पडताळणी करतांना असे निदर्शनास आले की, साठा रजिष्टर / रेकॉर्डमधे असलेला साठा व प्रत्यक्ष तपासणी केलेला साठा यामधील तफावत लपविण्यासाठी दिनांक २ ऑक्टोंबर, २०२२ रोजी रेकॉर्डमधे १४ मे.टन गाय लोणीची गाडी वाई, जिल्हा सातारा येथील शीतगृहासाठी डिस्पॅच केलेली आहे. सदर लोण्याची अंदाजीत किंमत ७० ८० लाख रुपये आहे. परंतू संघात असलेल्या संगणकीय कार्यप्रणाली व इतर दस्तऐवज नुसाही ही गाडी/बाहन प्रत्यक्षात लोड होवून संघाच्या आवाराबाहेर गेलेली नाही.

मे. पी. डी. शहा कोल्ड स्टोअरेज, वाई, जिल्हा सातारा यांच्या शीतगृहात संघाकडे असलेला लोणी साठा, संघाच्या शीतगृहाच्या क्षमतेपेक्षा अधिक मात्रामधे उत्पादित झालेले लोणी साठवणूक केले जाते व दिवाळी सणासाठी सदरचे लोणी तूप उत्पादनासाठी पुन्हा संघात परत वाहतूक केली जाते. सदरील वाहनाच्या चुकीच्या नोंदणीमूळे हे स्पष्ट दिसून येते की, १४ मे. टन साठा रेकॉर्डपेक्षा कमी आहे. सदरच्या ठयाची भौतिक पडताळणी रात्री २.३० पर्यंत सुरु होती व कार्यकारी संचालक त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित होते. दि. ९ ऑक्टोबर, २०२२ रोजी रविवार रात्री संघाने एक पथक, ज्यामधे संघाचे अधिकारी, सुरक्षा कर्मचारी व अंतर्गत लेखा परिक्षक सामिल होते. पी. डी. शहा, वाई, जिल्हा साताराकडे रवाना केले. दि. ११ ऑक्टोंबर, २०२२ रोजी संघाकडे असलेली दूध भुकटीच्या साठयाच्या पडताळणीचे निर्देश कार्यकारी संचालकांनी दिले व त्यामधे सुध्दा सुमारे ९.०० मे.टन अंदाजित किंमत रु. ३०-३५ लाख चा साठा हा रेकॉर्डपेक्षा कमी आढळून आला. संघाने दूध भुकटी व लोणी यांचा इनचार्ज, महेन्द्र नारायण केदार, ऑफिसर-१ व त्या विभागाचे २ स्टॉक असिस्टंट तसेच ज्या विभागाकडे हा साठा ठेवण्याची जबाबदारी आहे, अर्थात विक्री विभागाचे प्रमुख अनंत ए. अबीकर यांना संघाने दिनांक ११ ऑक्टोंबर, २०२२ रोजी निलंबीत केले आहे. तसेच याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्र देखील देण्यात आले आहे.

Related Posts

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!
जळगाव

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

October 11, 2026
श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !
जळगाव

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

October 11, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !
क्राईम

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

October 11, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

हंबर्डी-फैजपूर रस्त्यावर काळाचा घाला : १२ वर्षीय बालकाचा मृत्यू; ठेकेदारासह अभियंताही गुन्ह्यात !

October 11, 2026
जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !
जळगाव

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

October 10, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

October 11, 2026
श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

October 11, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

October 11, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

हंबर्डी-फैजपूर रस्त्यावर काळाचा घाला : १२ वर्षीय बालकाचा मृत्यू; ठेकेदारासह अभियंताही गुन्ह्यात !

October 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group