• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

सोलर कंपनीत दरोड्यासह तोडफोडीचा आरोप ; ४५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 13, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
सोलर कंपनीत दरोड्यासह तोडफोडीचा आरोप ; ४५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १३ ऑक्टोबर २०२२

जेबीएम सोलर कंपनी आणि आवादा ग्रुप सोलर कंपनीत घातक हत्यारानिशी कट कारस्थान करुन दरोडा घालण्याच्या उद्देशाने अनाधिकृत प्रवेश करुन कंपनीची भिंतीवर दगड ढकलुन आत प्रवेशकरुन दरोडा घालल्या प्रकरणी तब्बल ४५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात कैलास विठ्ठलराव घुगे (वय ३०, असि. मॅनेजर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ११ ऑक्टोंबर रोजी भिमराव बुधा जाधव (रा. बोढरे) व भरत पाडुरंग चव्हाण (रा. चाळीसगाव) यांनी चिथावणी देऊन महिला-पुरुषांना सोबत मिळून कटकारस्थान करुन आंदोलनाचा बहाणा करुन जेबीएम सोलर कंपनीची ब्लॉक नं. ०७ ची भिंत मोठा दगड ढकलुन तोडून दरोडा घालण्याचे उद्देशाने आत हत्यारानिशी अनधिकृत प्रवेश प्रवेश केला. तसेच ब्लाँक नं. ७ व ५ मधिल ९६ हजार रुपये किंमतीच्या ८ सोलर प्लेटा चोरुन नेल्यात. चोरीस विरोध केल्यावर ४७० सोलर प्लेटांचे तोडफोड करुन एकूण ५६ लाख ४० हजार रुपयाचे व त्याचप्रमाणे आवादा फर्मी सोलर कंपनीतील ब्लाँक नं. १६ मध्ये घुसून ब्लॉक नं. १६,११,८,९, ६ मधील ६६ लाख ५ हजार रुपये किंमतीच्या ७ सोलर प्लेटा चोरुन नेल्यात. तसेच ४०० सोलर प्लेटा फोडून ३८ लाखांचे नुकसान केले. याप्रकरणी निंबा राठोड, पुंडलिक मदन राठोड, नवनाथ मदन राठोड, कडू महादू राठोड, सुनील सीताराम चव्हाण यांच्यासह ४५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील काही जणांना अटकही करण्यात आली आहे. पुढील तपास पो.नि. संजय ठेंगे हे करीत आहेत.

Related Posts

शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
क्राईम

माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव व माझ्याशीच लग्न कर : तरुणीचा विनयभंग !

March 11, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

नात्याला कालिमा : मामानेच केला चार वर्षीय भाचीवर अत्याचार; जळगाव जिल्ह्यात खळबळ !

March 11, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू; कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल !

March 11, 2026
…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !
जळगाव ग्रामीण

…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

March 10, 2026
महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !
जळगाव

महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

March 10, 2026
जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !
जळगाव

जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

March 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

March 11, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !

माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव व माझ्याशीच लग्न कर : तरुणीचा विनयभंग !

March 11, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

नात्याला कालिमा : मामानेच केला चार वर्षीय भाचीवर अत्याचार; जळगाव जिल्ह्यात खळबळ !

March 11, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू; कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल !

March 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group