• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आरोग्य

या वयातही ऐश्वर्या रॉय सुंदर का दिसते ? जाणून घ्या तिच्या ब्युटी टिप्स

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 14, 2022
in आरोग्य, मनोरंजन
0
या वयातही ऐश्वर्या रॉय सुंदर का दिसते ? जाणून घ्या तिच्या ब्युटी टिप्स
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १४ ऑक्टोबर २०२२

देशात आजही विश्वसुंदरी म्ह्णून ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉयला… कारण ती आजही अगदी ती फिट, फाइन आणि तितकीच सुंदर आहे. आजही ती तरूणांच्या मनावर राज्य करते. ऐश्वर्या ४७ वर्षांतही स्वत:ला फिट ठेवते. स्वतःला फिट ठेवण्यासाठी ती डाएट आणि योगाला प्राधान्य देते. ऐश्वर्याला जिममध्ये वर्कआउट करणे फारसे आवडत नाही त्यामुळे ती डायटवर अधिक भर देते.

फिट राहण्यासाठी ती सर्व स्टार्सप्रमाणे तीही फिटनेस रूटीन फॉलो करते. ब्युटी एक्सपर्टच्या सल्ल्यानूसार ती सौंदर्याची काळजी घेते. नैसर्गिक स्किनकेअर दिनचर्याचे पालन करते. तिचे सौंदर्य, स्किनकेअर, डायट आणि फिटनेसचे सिक्रेटेस पाहुयात.

ऐश्वर्याचे फिटनेस टिप्स

ऐश्वर्या नेहमी ऑयली फूड, जंक फूड, पॅक असलेले पदार्थ, ड्रिंक आणि धूम्रपान यापासून दूर राहते. भरपूर फळे आणि भाज्या खाते. त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी घरी बनवलेले जेवण आणि भरपूर पाणी पिण्यास प्राधान्य देते. तूम्हालाही तिच्यासारखे निरोगी आणि फिट रहायचे असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा.

ऐश्वर्या टोन्ड डाउन मेकअप करते. तिच्या लीप्सवर गुलाबी, पीच लिपस्टीक तर गालावर लाइट ब्राऊन कलरचे हायलायटर वापरते. कारण तीच्या चेहऱ्यासाठी ते परफेक्ट आहे. अनेकदा कान्स फेस्टीव्हलमध्ये सहभागी होताना ती हटके लुक करते. त्या लुकची चर्चा परदेशातही होते.

ऐश्वर्यासारखी प्रसिद्ध स्त्री त्वचेसाठी घरगुती पॅक्स वापरते हे ऐकून आश्चर्य वाटेल. या पॅकमध्ये ती बेसन, दूध आणि हळदी यांचे मिश्रण एक्सफोलिएंट म्हणून वापरते. तिच्या त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी ती दह्याचा वापर करते. तर ताज्या काकडीचा फेस मास्क लावते.

ऐश्वर्याला आवडत नाही जीम

फिटनेस मेंटेन रहावा यासाठी सगळेच जीमला जातात. त्याचे व्हिडीओही व्हायरल करतात. पण, या जमान्यातही ऐश्वर्या जीमला नाही जात. ती योगा आणि मॉर्निंग वॉकला प्राधान्य देते.

डायट प्लॅन

ऐश्वर्याच्या हेल्दी स्कीन आणि सुडौल शरीरामागील सिक्रेट तिचे डायट आहे. ती फॅट असलेल्या खाद्यपदार्थासून दूर असते. तीच्या आहारात उकडलेल्या भाज्या अधिक असतात. ती नेहमी ब्राऊन राईस खाते. फायबर युक्त पदार्थ खाल्ले की शरीरात चरबी कमी होते त्यामुळे ती फायबर असलेले पदार्थ अधिक खाते. एकदम पोटभर खाल्याने आपले वजन वाढते त्यामुळे ती दिवसातून थोड्या थोड्या प्रमाणात जेवते.

Related Posts

२ वर्षांच्या चिमुकलीसाठी धावले ‘रक्तदान दूत’ : शिवाजी पाटील यांचे ५६ वे रक्तदान ठरले जीवनदायी !
जळगाव

२ वर्षांच्या चिमुकलीसाठी धावले ‘रक्तदान दूत’ : शिवाजी पाटील यांचे ५६ वे रक्तदान ठरले जीवनदायी !

November 13, 2025
जळगावकरांसाठी आनंदाची बातमी : नवरात्रीत ‘नारी शक्ती’ उपक्रमांतर्गत आरोग्य तपासणी शिबिर !
जळगाव

जळगावकरांसाठी आनंदाची बातमी : नवरात्रीत ‘नारी शक्ती’ उपक्रमांतर्गत आरोग्य तपासणी शिबिर !

September 22, 2025
‘त्या’ कचरा संकलन केंद्रास तातडीने बंद करा ; जळगाव मनसे आक्रमक !
जळगाव

‘त्या’ कचरा संकलन केंद्रास तातडीने बंद करा ; जळगाव मनसे आक्रमक !

August 30, 2025
‘जळगाव मिरर’च्या वृत्ताची मनपाने घेतली दखल  : २४ तासात नालेसफाईला सुरुवात, मोहीम फक्त फोटोपुरतीच होती का?
जळगाव

‘जळगाव मिरर’च्या वृत्ताची मनपाने घेतली दखल : २४ तासात नालेसफाईला सुरुवात, मोहीम फक्त फोटोपुरतीच होती का?

August 8, 2025
एलपीजी दर कपात-व्यावसायिक सिलेंडर सस्ते, पण घरगुती गॅसवर सरकार गप्पच!
क्राईम

एलपीजी दर कपात-व्यावसायिक सिलेंडर सस्ते, पण घरगुती गॅसवर सरकार गप्पच!

August 1, 2025
देशातील ‘या’ राज्यात “समोसा-जलेबीवर बंदी?
क्राईम

देशातील ‘या’ राज्यात “समोसा-जलेबीवर बंदी?

July 16, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

नात्याला काळिमा : सावत्र बापाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

November 19, 2025
संपत्तीच्या कारणावरून वाद :  बापाने केला मुलाचा खून ; जिल्हा हादरला !

संपत्तीच्या कारणावरून वाद : बापाने केला मुलाचा खून ; जिल्हा हादरला !

November 19, 2025
संतापजनक : होमगार्डच्या घरात सुरु होता कुंटणखाना ; पोलिसांनी टाकला छापा !

संतापजनक : होमगार्डच्या घरात सुरु होता कुंटणखाना ; पोलिसांनी टाकला छापा !

November 19, 2025
‘त्या’ कारवाईतील २५८५ ब्रास वाळूचा जागीच होणार लिलाव !

‘त्या’ कारवाईतील २५८५ ब्रास वाळूचा जागीच होणार लिलाव !

November 19, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group