• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

आ.खडसेंना कशासाठी हवी सुरक्षा : मंत्री गिरीश महाजन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 15, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
गुलाबरावांसोबत आम्हीही ओबीसी ; महाजनांचा खडसेंवर जोरदार पलटवार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १५ ऑक्टोबर २०२२

राज्याचे माजी मंत्री व आताचे राष्ट्रवादीचे नेते आ.एकनाथराव खडसे यांनी नुकतेच जळगावात जिल्हा दूध संघातील गायब झालेल्या लोणी आणि दूध पावडर संदर्भात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आमदार एकनाथ खडसे यांनी जळगाव शहर पोलिस ठाण्यात आंदोलन सुरू करताच त्यांना असलेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.
गुप्तचर सेवा विभागाकडून (इंटेलिजन्ट सर्व्हिस डिपार्टमेंट) तसे पत्र आल्यामुळे ही सुरक्षा काढण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या अध्यक्षपदावर एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आहेत. भाजपचे आमदार आणि काही काळ दूध संघाच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष राहिलेल्या मंगेश चव्हाण यांनी ११ ऑक्टोबरला पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांची भेट घेऊन एक निवेदन दिले होते. त्यात दूध संघातून १४ टन लोणी आणि नऊ टन दूध पावडरचा परस्पर विक्री करून घोटाळा करण्यात आल्याचा आणि त्याचे सूत्रधार संघाच्या अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे निवेदनच प्रथम माहिती अहवाल म्हणून दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी निवेदनात केली होती. त्यानंतर लगेचच १२ तारखेला मंदाकिनी खडसे आणि कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनीही पोलिस ठाण्यात जाऊन तीन कर्मचाऱ्यांविरूद्ध या मालाच्या अपहाराची फिर्याद नोंदवण्याची मागणी केली. मात्र, या प्रकरणी आधीच चौकशी सुरू आहे, असे सांगून पोलिसांनी त्यांचा जवाब नोंदवला. १३ तारखेला स्वत: एकनाथ खडसे शहर पोलिस ठाण्यात गेले आणि जोपर्यंत गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत पोलिस स्टेशन सोडणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यांच्यासोबत कार्यकारी संचालक लिमये, काही वेळ संघाच्या अध्यक्ष मंदाकिनी खडसे आणि काही वेळ राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारीही होते.
या आंदोलनाच्या वेळी एकनाथ खडसे यांनी जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा आणि पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांच्यावरही गंभीर स्वरूपाचे आरोप केले. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर एकनाथ खडसे यांची वाय प्लस दर्जाची सुरक्षा काढून घेण्यात आली.कशासाठी हवी सुरक्षा? मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांची सुरक्षा काढण्याच्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना त्यांना कशासाठी हवी सुरक्षा, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

Related Posts

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !
क्राईम

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !
क्राईम

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan
क्राईम

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर
क्राईम

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तूल घेऊन फिरणारा तरुण जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

August 13, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

खाऊचे आमिष दाखवून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; वरणगावात ५ जणांवर पॉक्सो!

August 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group