• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बाळंतीन महिलेचा जीवघेणा प्रवास : एकीकडे डोंगर आणि दुसरीकडे दरी…

धक्कादायक बातमी : हि परिस्थिती आजही महाराष्ट्रात...

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 19, 2022
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
बाळंतीन महिलेचा जीवघेणा प्रवास : एकीकडे डोंगर आणि दुसरीकडे दरी…
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १९ ऑक्टोबर २०२२

राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील बाळंतीन महिलेला घरी पोहोचण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागतेय. 5 दिवसांपूर्वी या महिलेची प्रसुती झाली होती. रायरेश्वर पठारावर या महिलेची वस्ती आहे. तिथं पोहोचण्यासाठी रस्ता नाही. इतकी भयावहक परिस्थिती दुर्दैवाने आजही महाराष्ट्रात पाहायला मिळाली आहे.

त्यामुळे झोळी करुन लोखंडी पुलावरुन धोकादायक पद्धतीनं या महिलेला घरी नेण्यात आले. हे सगळ जीवार उदार होऊनच. 4 हजार 500 फूट उंचीवर राहणाऱ्या या वस्तीवरील लोकांना अशा लोंखडी धोकादायक शिडीचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे पर्यायी रस्ता तयार करण्याची मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे.

रायरेश्वर पठरावर राहणाऱ्या एका बाळंतीन महिलेला, तिच्या बाळासह पठरावरील घरी नेतानाचा एक थरारक व्हिडिओ समोर आला आहे. झोळी करुन लोखंडी शिडीवरून धोकादायक पद्धतीने न्यावं लागतं असल्याचा व्हिडिओ आहे. जाण्या – येण्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग नसल्याने याठिकाणच्या नागरिकांना अनेक वर्षांपासून कसरत करावी लागत आहे. तीही जीवावर उदार होऊन. त्यामुळे पठारावरील कुटुंबांसाठी आणि पर्यटन विकासासाठी रोप-वेची मागणी होत आहे. नुकतीच प्रसूती झालेल्या एका महिलेला आणि तिच्या बाळाला झोळीत बसून उंच अश्या रायरेश्वर पठारावऱ्याच्या कड्यातून नेतानाचा एक थरारक व्हिडिओ समोर आला आहे. रायरेश्वर पठारावर जाण्यासाठी सोयीचा दुसरा मार्ग नसल्यानं 4500 फूट उंच असणाऱ्या पठरावर झोळी करून लोखंडी शिडीवरून धोकादायक पद्धतीने न्यावं लागतं असल्याचा हा व्हिडिओ आहे. योगिता विक्रम जंगम असे या बाळंतीन महिलेच नाव आहे. 5 दिवसांपूर्वी या महिलेची प्रसूती झाली होती. तिला घरी नेण्यासाठी अशी कसरत करावी लागली.

दुर्गम भागात रायरेश्वर किल्ल्याजवळ असणाऱ्या या 6 किलोमीटर पर्यंत पसरलेल्या पठरावर शेकडो वर्षांपासून जवळपास 50 कुटुंबांच वास्तव्य आहे. मात्र अद्यापही अनेक सोसी-सुविधा झालेल्या नाही. आजही ये-जा करण्यासाठी धोकादायक पद्धतीने या शिडीचा वापर करावा लागत आहे. कोणी आजारी पडलं अथवा इतर आपत्कालीन परिस्थितीमध्ये या ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबांना अशाच प्रकारची कसरत करत, धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागत आहे.

Related Posts

पुरावे मिळाल्यास कुणालाही सोडणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका !
क्राईम

पुरावे मिळाल्यास कुणालाही सोडणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका !

March 25, 2026
“मुख्यमंत्रीपदासाठी अघोरी पूजा?” ; मंत्री पाटलांवर सपकाळ यांचा खळबळजनक आरोप !
क्राईम

“मुख्यमंत्रीपदासाठी अघोरी पूजा?” ; मंत्री पाटलांवर सपकाळ यांचा खळबळजनक आरोप !

March 25, 2026
शस्त्रक्रियेनंतर जळगावात तरुणाचा दुर्देवी मृत्यू ; नातेवाईकांचा गंभीर आरोप !
क्राईम

शस्त्रक्रियेनंतर जळगावात तरुणाचा दुर्देवी मृत्यू ; नातेवाईकांचा गंभीर आरोप !

March 25, 2026
भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी !
क्राईम

भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

March 25, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

इन्सटाग्रामवर झाली मैत्री अन जळगावातील हॉटेलात केला विनयभंग !

March 25, 2026
ऑपरेशन ‘ऑल आऊट’चा धडाका; नशिराबादमध्ये फरार दरोडेखोर जेरबंद
क्राईम

ऑपरेशन ‘ऑल आऊट’चा धडाका; नशिराबादमध्ये फरार दरोडेखोर जेरबंद

March 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भ्रष्टाचाराविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांचा सडेतोड इशारा; तक्रारींचा वेळेत निपटारा करण्याचे आदेश

भ्रष्टाचाराविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांचा सडेतोड इशारा; तक्रारींचा वेळेत निपटारा करण्याचे आदेश

March 25, 2026
आम्ही आमच्या आरोग्यासाठी विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

आम्ही आमच्या आरोग्यासाठी विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
‘लाडकी बहीण’चा हप्ता लवकरच खात्यात; महिलांना दिलासा !

‘लाडकी बहीण’चा हप्ता लवकरच खात्यात; महिलांना दिलासा !

March 25, 2026
जळगाव मनपात 20 वर्षांत एकही क्षेत्र सभा नाही ; अमोल कोल्हे यांचे निवेदन !

जळगाव मनपात 20 वर्षांत एकही क्षेत्र सभा नाही ; अमोल कोल्हे यांचे निवेदन !

March 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group