• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

२० वर्षीय विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल !

यावल तालुक्यात घडली घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 3, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
२० वर्षीय विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ ऑक्टोबर २०२४

यावल तालुक्यातील तालुक्यातील मोहराळा या माहेरी राहणाऱ्या एका २० वर्षीय विवाहित तरुणीने बुधवारी सायंकाळी गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तिला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. या तरुण विवाहितेने आत्महत्या का केली, याचे कारण मात्र कळू शकले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील लोणी पंचक येथील विवाहिता सिमरन आकीब तडवी (वय २०) ही गेल्या काही दिवसांपासून यावल तालुक्यातील मोहराळा येथे माहेरी आली होती. दरम्यान, बुधवारी सायंकाळी सिमरनचे आई आणि वडील हे यावल शहरात आले होते. या वेळी ही तरुणी घरात एकटीच होती. याच काळात सिमरनने आपल्या घरी फवारणीच्या पंपाला बांधलेली पट्टीच्या साह्याने गळफास घेतला. हा प्रकार सायंकाळी सव्वाचार वाजता निदर्शनास आला. त्यानंतर तातडीने सिमरनला यावल ग्रामीण रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून सिमरनला मृत घोषित केले. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात राजू तडवी यांच्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास पो. नि. प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, सहायक फौजदार विजय पासपोळे, हवालदार राजेंद्र पवार करत आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर सोपान पाटील, भाजप युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष लहू पाटील यांनी धाव घेत मयत तरुणीच्या कुटुंबीयांना धीर दिला. दरम्यान, या तरुणीने आत्महत्या का केली, हे कळू शकले नाही. सिमरने आत्महत्या केल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Posts

भारतरत्न डॉ.आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे सामाजिक न्याय भवनात उत्साहात उद्घाटन !
जळगाव

भारतरत्न डॉ.आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे सामाजिक न्याय भवनात उत्साहात उद्घाटन !

April 9, 2026
जळगावात मनसेचे माजी पदाधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक भाजपात दाखल !
जळगाव

जळगावात मनसेचे माजी पदाधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक भाजपात दाखल !

April 9, 2026
युवासेनाच्या वतीने सीईटी महासराव परीक्षा : जळगावमधील ८१८ विद्यार्थ्यांनी दिला मोफत सीईटी सराव परीक्षा !
जळगाव

युवासेनाच्या वतीने सीईटी महासराव परीक्षा : जळगावमधील ८१८ विद्यार्थ्यांनी दिला मोफत सीईटी सराव परीक्षा !

April 9, 2026
कालिका माता चौक, अजिंठा चौक ते कुसुंबादरम्यानचे अतिक्रमण दोन दिवसांत हटवणार !
क्राईम

कालिका माता चौक, अजिंठा चौक ते कुसुंबादरम्यानचे अतिक्रमण दोन दिवसांत हटवणार !

April 9, 2026
ग्राहकांना सुवर्णसंधी : सोन्यासह चांदीचे दर झाले स्वस्त !
जळगाव

मोठी बातमी : सुवर्ण बाजारपेठेत सोनं-चांदीचे दर उंचावले !

April 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

घरमालकाच्या घरातून चिलर व मोटार चोरले; दोन तासांत संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात !

April 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भारतरत्न डॉ.आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे सामाजिक न्याय भवनात उत्साहात उद्घाटन !

भारतरत्न डॉ.आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे सामाजिक न्याय भवनात उत्साहात उद्घाटन !

April 9, 2026
जळगावात मनसेचे माजी पदाधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक भाजपात दाखल !

जळगावात मनसेचे माजी पदाधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक भाजपात दाखल !

April 9, 2026
युवासेनाच्या वतीने सीईटी महासराव परीक्षा : जळगावमधील ८१८ विद्यार्थ्यांनी दिला मोफत सीईटी सराव परीक्षा !

युवासेनाच्या वतीने सीईटी महासराव परीक्षा : जळगावमधील ८१८ विद्यार्थ्यांनी दिला मोफत सीईटी सराव परीक्षा !

April 9, 2026
कालिका माता चौक, अजिंठा चौक ते कुसुंबादरम्यानचे अतिक्रमण दोन दिवसांत हटवणार !

कालिका माता चौक, अजिंठा चौक ते कुसुंबादरम्यानचे अतिक्रमण दोन दिवसांत हटवणार !

April 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group