• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दोन वर्षाच्या श्वानावर सोबत ६० वर्षीय वृद्धाने केले घाणेरडे कृत्य !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 2, 2023
in क्राईम, देश-विदेश
0
दोन वर्षाच्या श्वानावर सोबत ६० वर्षीय वृद्धाने केले घाणेरडे कृत्य !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २ एप्रिल २०२३ ।

देशात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आता अशा काही बातम्या येत आहेत. कि त्यावर तुम्ही देखील विश्वास ठेवू शकत नाही पण हो त्या घटना खरच घडत आहेत व त्यावर पोलीस देखील कारवाई करीत असल्याची एक घटना पश्चिम बंगालमध्ये उघडकीस आली आहे. एका 60 वर्षीय व्यक्तीने आपल्याच पाळीव श्वानावर तब्बल दोन वर्षं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साऊथ 24 परगना जिल्ह्यातील सोनारपूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली आहे. आरोपीच्या परिसरातील काही लोकांनी हे कृत्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करत व्हिडीओ सोशल मीडियावर शेअऱ केल्यानंतर घटना उघडकीस आली. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. रतीकांत सरदार असं या आरोपीचं नाव आहे. गुरुवारी संध्याकाळी परिसरातील काही लोकांना त्याला श्वानावर बलात्कार करत असताना कॅमेऱ्यात कैद केलं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रतीकांत हा नको त्या अवस्थेत होता. तसंच यावेळी श्वान ओरडत होता. एका स्थानिकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, “रतीकांत हा गेल्या दोन वर्षांपासून आपल्या श्वानावर लैगिक अत्याचार करत होता. आम्ही वारंवार त्याला श्वानाला सोडून दे आणि हे असं कृत्य करु नकोस असं सांगत होतो. पण तो आमचं काहीही ऐकून घेण्यास तयार नव्हता”.

रतीकांत वारंवार हे कृत्य करत असल्याने नागरिकांनी मोबाइलवर त्याचं हे कृत्य कैद केलं आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. एका प्राणीमित्राने हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याने सोनारपूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. “आम्ही बुधवारी घृणास्पद कृत्याचा व्हिडीओ पाहिला. यानंतर आम्ही त्याच्या आधारे कलम 377 आणि 11 अंतर्गत तक्रार दाखल केली. यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला,” अशी माहिती कोलकाता अॅनिमल वेल्फेअर फाउंडेशनचे संस्थापक संदीपन मुखर्जी यांनी दिली आहे.

जवळपास वर्षभरापूर्वी नागरिकांनी हा व्हिडीओ शूट केला होता. पण त्यांना प्राण्यासंबंधीच्या कायद्यांची कोणतीही माहिती नसल्याने ते कोणतीही कारवाई करु शकले नाहीत. स्थानिकांनी बोलल्यानंतर आम्हाला ते वारंवार आरोपीला कृत्य करण्यापासून रोखत होते, पण तो दुर्लक्ष करत होता अशी माहिती मिळाल्याचं संदीपन यांनी सांगितलं आहे. याआधी आरोपी रस्त्यांवरील मादी श्वानांना पकडून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. पण नेहमी तो त्याच्यातून आपली सुटका करुन घेण्यात यशस्वी ठरायचा. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई केली आहे. आरोपी रतीकांत याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, श्वानाला प्राण्यांच्या रुग्णालयात पाठवण्यात आलं असता लैंगिक अत्याचार झाल्याला दुजोरा मिळाला आहे. श्वानाला सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं असून, उपचार सुरु आहेत.

Related Posts

पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !
क्राईम

पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !

February 9, 2026
मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !
क्राईम

मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

February 9, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात २७ वर्षीय तरुणाने काकांच्या घरी घेतला टोकाचा निर्णय !

February 9, 2026
कांताई बंधाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
क्राईम

कांताई बंधाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

February 9, 2026
marhan
क्राईम

जळगावात मैत्रीणीसमोर तरुणाला बेदम मारहाण !

February 9, 2026
मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात
क्राईम

मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात

February 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !

पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !

February 9, 2026
मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

February 9, 2026
“सोशल मीडियावर स्टार, मतपेटीत अयशस्वी; निर्मला नवले यांचा अनपेक्षित पराभव

“सोशल मीडियावर स्टार, मतपेटीत अयशस्वी; निर्मला नवले यांचा अनपेक्षित पराभव

February 9, 2026
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त जळगावात भव्य अन्नदान; जनसेवेचा संदेश कार्यकर्त्यांकडून !

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त जळगावात भव्य अन्नदान; जनसेवेचा संदेश कार्यकर्त्यांकडून !

February 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group