• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

शाळेतील खिचडीवरून दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 30, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
शाळेतील खिचडीवरून दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० जुलै २०२३

जगात सोशल मिडियाचे मोठे जाळे निर्माण झाले असून प्रत्येक घटनेचे व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारित होत असल्याने अनेक माहित नसलेल्या घटना देखील समोर येत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. हि घटना बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यातील हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

एका शाळेतील शिक्षिका आणि शाळेत खिचडी शिजवणारी महिला या दोघींमधील भांडणाचा हा व्हिडीओ आहे, या व्हिडीओमध्ये त्या एकमेकींचे केस ओढताना दिसत आहेत. जोड हिंगणी येथील जिल्हा परिषद शाळेतील हा व्हिडीओ असल्याची माहिती आहे. चांगला आहार देत नसल्याचा जाब महिला शिक्षिकाने खिचडी शिजवणाऱ्या महिलेला विचारल्यावर त्या दोघींमध्ये मारहाण झाल्याचं बोललं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जोड हिंगणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सरकारकडून आलेला आहार मुलांना दिला जातो. तर, विद्यार्थ्यांना दर्जेदार आहार दिला जात नसल्याचा आरोप शिक्षिकेने केला आहे. या संदर्भात एका महिला शिक्षिकेने शनिवारी खिचडी शिजवणाऱ्या महिलेस प्रश्न विचारल्याने संबंधित महिलेला राग आला. त्यामुळे खिचडी शिजवणाऱ्या महिलेने या शिक्षिकेसोबत वाद घालायला सुरुवात केली. पाहता पाहता वाद एवढा वाढला की, या दोघींनी एकमेकांचे केस धरले आणि मारहाण सुरु झाली. याचवेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर महिलांनी वाद सोडवण्यासाठी प्रयत्न केला, मात्र दोघेही कोणाचचं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. दोन्ही हातांनी केस पकडून एकमेकींना मारत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणवर व्हायरल झाला आहे.

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !
क्राईम

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

जळगावातील व्यावसायिकाला तब्बल ९ लाखांचा ऑनलाईन गंडा !

July 22, 2026
सुरत रेल्वे गेटवर वयोवृद्धाचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यु
क्राईम

बहिणीकडे जाण्याचा प्रवास ठरला अखेरचा; धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

July 22, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

कर्तव्य बजावताना वायरमन गोसावींचा शॉक लागून मृत्यू

July 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026
विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

July 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group