• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

संडास साफ करायचे ब्रश पिझ्झा डोव्हवर लटकवलेले; Viral फोटोवर Domino’s कडून आलं उत्तर

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 16, 2022
in देश-विदेश, राज्य
0
संडास साफ करायचे ब्रश पिझ्झा डोव्हवर लटकवलेले; Viral फोटोवर Domino’s कडून आलं उत्तर
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

आपल्या घरात असलेले प्रत्येक वडीलधाऱ्या मंडळींकडून आपण नेहमी ऐकत असतो की, पिझ्झापेक्षा आमची चटणी आणि भाकरी बरी पण आपण सध्याच्या २१ व्या शतकातील तरुण तरुणी मात्र पिझ्झा बर्गर शिवाय पोटच भरत नाही आपण त्याना असे सल्ले देत असतो बहुधा ते खरंच सांगतात कि चटणी भाकरी हि कधीही चांगली त्याचाच प्रत्यय या बातमीवरून आपल्याला येऊ शकतो

एक पुरावा नुकताच व्हायरल होत असलेल्या काही फोटोंमध्ये पाहायला मिळाला. डॉमिनोजच्या प्रसिद्ध पिझ्झा आउटलेटमध्ये बनवलेल्या पिझ्झासाठी तयार केलेल्या कणकेच्या गोळ्यांवर टॉयलेट ब्रश लटकवल्याचे दिसून आले. बाथरूम क्लिनिंग ब्रश आणि मोप लटकलेला फोटो एका व्यक्तीने ट्विटरवर शेअर केला आहे.

Photos from a Domino's outlet in Bengaluru wherein cleaning mops were hanging above trays of pizza dough. A toilet brush, mops and clothes could be seen hanging on the wall and under them were placed the dough trays.

Please prefer home made food 🙏 pic.twitter.com/Wl8IYzjULk

— Tushar ॐ♫₹ (@Tushar_KN) August 14, 2022

तुषार नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने अलीकडेच काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यात पिझ्झा शॉपमध्ये प्लास्टिकच्या टोपल्यांमध्ये भरपूर कणकेचे गोळे ठेवलेले दिसत आहेत. त्याच्या अगदी वर मॉप आणि टॉयलेट साफ करणारे ब्रश टांगलेले आहेत. तुषारने या पोस्टसोबत लिहिले आहे की, हे बेंगळुरूमधील पिझ्झा आउटलेटचे फोटो आहेत. टॉयलेट क्लिनिंग ब्रश आणि मॉप पिझ्झाच्या कणकेवर अगदी वर टांगलेले आहेत. कृपया घरी शिजवलेले अन्नच खा.

This is how @dominos_india serves us fresh Pizza! Very disgusted.

Location: Bangalore @fssaiindia @MoHFW_INDIA @mla_sudhakar @mansukhmandviya #foodsafety pic.twitter.com/1geVVy8mP5

— Sahil (@sahilkarnany) July 24, 2022

ही पोस्ट पाहून लोकांना आश्चर्य वाटले, कारण डॉमिनोज पिझ्झा ही खूप मोठी कंपनी आहे आणि तिचे भारतात हजारो आउटलेट आहेत. बंगळुरूसारख्या मोठ्या शहरात पिझ्झाच्या दुकानात झालेली अशी चूक लोकांमध्ये संताप व्यक्त करत आहे. हे फोटो सर्वप्रथम तुषारने नव्हे तर साहिल कर्नानी नावाच्या युजरने ट्विटरवर पोस्ट केले होते. हा फोटो त्याने काढलाय, जो बंगळुरूचा आहे. त्याच्या पोस्टपेक्षाही तुषारची पोस्ट आता व्हायरल होत आहे, जी त्याने 14 ऑगस्टला शेअर केली होती.

We adhere to stringent world-class protocols for ensuring the highest standards of hygiene and food safety. We have zero tolerance for violations of these operating standards. The incident brought to our notice will be thoroughly investigated and basis the findings, (1/2)

— dominos_india (@dominos_india) August 14, 2022

डॉमिनोजने दिले उत्तर –

या दोन्ही पोस्टवरून लोक डोमिनोज कंपनीला ट्रोल करत आहेत. एका न्यूज वेबसाइटच्या ट्विटर हँडलवर शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट करताना कंपनीने म्हटले आहे की, “स्वच्छता आणि अन्न सुरक्षेची सर्वोच्च मानके आम्ही पाळत आहे, सुरक्षेसाठी कठोर जागतिक दर्जाच्या प्रोटोकॉलचे पालन करतो. या मानकांचे उल्लंघन झाल्याने आम्ही दिलगीर आहे.

आमच्या निदर्शनास आणलेल्या घटनेची सखोल चौकशी केली जाईल आणि निष्कर्षांच्या आधारे आवश्यक पावले उचलली जातील. आम्ही खात्री देतो की आमच्या ग्राहकांची सुरक्षा आणि हित सुनिश्चित करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.”

Related Posts

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत ८ महत्त्वपूर्ण निर्णय !
राजकीय

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत ८ महत्त्वपूर्ण निर्णय !

September 16, 2025
सर्वोच्च न्यायालयाचे स्थानिक निवडणुकीबाबत राज्य सरकारला आदेश !
राज्य

सर्वोच्च न्यायालयाचे स्थानिक निवडणुकीबाबत राज्य सरकारला आदेश !

September 16, 2025
“मोठ्या उद्योगांना नव्हे, तर सामान्य जनतेला कर्ज द्या ; मंत्री नितीन गडकरींचा स्पष्ट सल्ला”
राजकीय

“मोठ्या उद्योगांना नव्हे, तर सामान्य जनतेला कर्ज द्या ; मंत्री नितीन गडकरींचा स्पष्ट सल्ला”

September 15, 2025
पत्नी अंगावर पडल्याने पतीचा जागीच गेला जीव !
क्राईम

पत्नी अंगावर पडल्याने पतीचा जागीच गेला जीव !

September 15, 2025
एस.आर.बी. इंटरनॅशनल स्कूल दहिवदचा 17 वर्षे आतील मुलींचा कबड्डी संघ विजयी
राज्य

एस.आर.बी. इंटरनॅशनल स्कूल दहिवदचा 17 वर्षे आतील मुलींचा कबड्डी संघ विजयी

September 15, 2025
जळगावात २६ सप्टेंबरचा मोर्चा ठरणार निर्णायक – बंजारा समाज तयार !
जळगाव

जळगावात २६ सप्टेंबरचा मोर्चा ठरणार निर्णायक – बंजारा समाज तयार !

September 15, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत ८ महत्त्वपूर्ण निर्णय !

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत ८ महत्त्वपूर्ण निर्णय !

September 16, 2025
सर्वोच्च न्यायालयाचे स्थानिक निवडणुकीबाबत राज्य सरकारला आदेश !

सर्वोच्च न्यायालयाचे स्थानिक निवडणुकीबाबत राज्य सरकारला आदेश !

September 16, 2025
विश्वकर्मा समाज युवा संमेलन व पूजन दिवस भव्यतेने साजरा होणार..

विश्वकर्मा समाज युवा संमेलन व पूजन दिवस भव्यतेने साजरा होणार..

September 16, 2025
जळगावात तरुणीचा मोबाईल घेत चोरट्यांनी काढला पळ !

जळगाव नवीन बस स्थानकावर तरुणाचे दोन मोबाईल चोरी !

September 16, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group