• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

रेल्वेत मोठ्या चोऱ्या करणारी टोळी अटकेत !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
February 6, 2025
in क्राईम
0
रेल्वेत मोठ्या चोऱ्या करणारी टोळी अटकेत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ फेब्रुवारी २०२५

रेल्वेमध्ये चोऱ्या करणाऱ्या नायडू गॅगला अटक करण्यात अमळनेरच्या रेल्वे पोलिसांना यश आले असून आरोपींना पकडून त्यांच्याकडून चोरीतील २ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, मध्य रेल्वे च्या खंडवा, भुसावळ आणि जळगाव आरपीएफकडून मोबाईलवर ४ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता अमळनेरचे एएसआय कुलभूषणसिंग चौहान यांना माहिती मिळाली की, खंडवा स्टेशनवर प्रवाशांचे साहित्य चोरी झाल्याची घटना घडली असून त्यात एक गँग सहभागी आहे. ते एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवर कपडे बदलवून रूप बदलतात, असे सीसीटीव्ही फुटेज ही प्राप्त झाले होते.

तर या संदर्भात खंडवा स्टेशनवर एफआयआर दाखल झाली आहे. त्यानंतर हे सराईत गुन्हेगार भुसावळ ते उधना गाडी (क्रमांक १९१०६) मध्ये रवाना झाल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक सत्यजित कुमार यांना प्राप्त झाली. त्यांच्या मार्गदर्शनाने कुलभूषणसिंग यांनी अमळनेरचे कर्मचारी हेडकॉन्स्टेबल नंदू पाटील, अर्जुनसिंग यांना अमळनेर स्टेशनवर मेमो गाडी आली असता गुन्हेगारांचा शोध घेण्यास सांगितले. तीन ते चार डबे तपासल्यावर सामान्य कोचमध्ये चार संशयित व्यक्ती आढळून आल्यात. त्यांना पोलिसांनी घेराव घालून त्यांची उलट तपासणी सुरू केली. तिकीट आहे का? यावरून त्यांना स्टेशनवर चौकशीला उतरवले. पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवताच त्यांनी त्यांची नावे अविनाश महारनन्ना नायडू (वय २५), अजय महारनन्ना नायडू (वय २५), काली कुन्नईया नायडू (वय २९) हे तिघे रा. वाकीपाडा (मरीमाता मंदिराजवळ) नवापूर, महाराष्ट्र आणि राजा आरमबम (वय ३३, रा. अमरनगर, उज्जैन, मध्यप्रदेश) असे सांगून त्यांनी नायडू गँग चे सदस्य असल्याचे सांगितले.

या नायडू गँगमध्ये सात ते आठ सदस्य असून त्यांनी रेल्वेमध्ये तसेच विविध शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या जवळून जप्त केलेल्या साहित्यात २ लॅपटॉप, ६ मोबाईल, चार्जर, घड्याळ, ४६ हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ८१ हजार रुपयांचे साहित्य तसेच दोन चाकू जप्त करण्यात आले असून आरोपींना वरिष्ठ निरीक्षकांकडे सोपवण्यात आले आहे. नायडू गँगचे सदस्य सापडल्याने मोठ्या चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Tags: #bhusawal#railwayCrime

Related Posts

खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?
क्राईम

खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?

April 15, 2026
कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !
क्राईम

कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

April 15, 2026
अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !
क्राईम

अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !

April 15, 2026
लाच घेताना रंगेहात पकडला पोलिस नाईक; एक दिवसाची पोलिस कोठडी !
क्राईम

लाच घेताना रंगेहात पकडला पोलिस नाईक; एक दिवसाची पोलिस कोठडी !

April 15, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

भरधाव वाळू डंपरची धडक; वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू !

April 15, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

एटीएममध्ये कार्ड बदलून सेवानिवृत्त वृद्धाची लाखोंची फसवणूक !

April 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?

खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?

April 15, 2026
कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

April 15, 2026
अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !

अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !

April 15, 2026
लाच घेताना रंगेहात पकडला पोलिस नाईक; एक दिवसाची पोलिस कोठडी !

लाच घेताना रंगेहात पकडला पोलिस नाईक; एक दिवसाची पोलिस कोठडी !

April 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group