• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

…अन मुलीचे नाव ठेवले ‘आरक्षणा’ ; का ठेवले असे नाव ?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 4, 2023
in राज्य
0
…अन मुलीचे नाव ठेवले ‘आरक्षणा’ ; का ठेवले असे नाव ?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ नोव्हेबर २०२३

देशभरात गेल्या काही वर्षापासून घडलेल्या विविध घटनांवेळी मुलांचा जन्म झाल्याने त्यांचे नाव त्यानुसार ठेवण्यात येत असते. २६ /११ ला झालेल्या हल्ल्यावेळी जन्मलेल्या एका मुलीचं नाव गोली ठेवले होते तर कोरोना महामारी सारख्या भयंकर महामारीत जन्मलेल्या एका मुलीचं तिच्या कुटुंबियांनी कोरोना देवी असं नाव ठेवलं होतं. या मजेशीर नावांमध्ये आता आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलन काळात चिमुकलीचा जन्म झाल्याने तिचं नावही ‘आरक्षणा’ ठेवण्यात आले आहे.

राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी उपोषण व आंदोलने सुरू असतांना नांदेडमध्ये देखील नागरिक रस्त्यावर उतरले होते. पण काही गावांमध्ये अजूनही साखळी उपोषण सुरू आहे. अशात आंदोलन काळात मुलगी झाल्याने एका व्यक्तीने आपल्या चिमुकलीचं नाव आरक्षणा ठेवलंय. मराठा आरक्षणाची आठवण म्हणून एका मराठा आंदोलक तरुणाने आपल्या मुलीचं नाव आरक्षणा असं ठेवलंय. नांदेड जिल्हयातील अर्धापूर तालुक्यातील शेलगाव येथील आतम राजेगोरे या तरुणाचा विवाह दोन वर्षांपूर्वी गायत्री कंकाळ या तरुणीशी झाला. गेल्या आठवड्यात नांदेडमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते. त्यात आतम राजेगोरे याचा सक्रिय सहभाग होता. जरांगे पाटलांना पाठींबा म्हणून आतम राजेगोरे हा तरुण देखील गावात उपोषणावर बसला होता.

गेल्या सोमवारी ३० ऑक्टोबर रोजी त्याचे उपोषण सुरू असताना पत्नी गायत्रीने मुलीला जन्म दिला. मराठा आरक्षण आंदोलन काळात मुलीचा जन्म झाल्याने या दांपत्याने आपल्या मुलीचे नाव आरक्षणा असे ठेवले आहे. मराठा आरक्षणासाठी कधी नव्हे असे ऐतिहासिक आंदोलन झाले. यापूर्वी कधीही असे आंदोलन झाले नाही. त्यामुळें या मराठा आरक्षण आंदोलनाची आठवण म्हणून आपल्या मुलीचे नाव आरक्षणा ठेवल्याचे आतम राजगोरे यांनी मिडीयाला सांगितले आहे.

Tags: Aarkshanaagirl name

Related Posts

“हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन मेंढी आहे, ; मुंडेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल !
क्राईम

“हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन मेंढी आहे, ; मुंडेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल !

April 10, 2026
ग्राहकांना सुवर्णसंधी : सोन्यासह चांदीचे दर झाले स्वस्त !
जळगाव

मोठी बातमी : सुवर्ण बाजारपेठेत सोनं-चांदीचे दर उंचावले !

April 9, 2026
भोंदू रवींद्र एरंडेचा धक्कादायक दावा : ‘माझे आणि मैत्रिणींचे विवस्त्र फोटो माझ्या टॅबमध्ये’ !
क्राईम

भोंदू रवींद्र एरंडेचा धक्कादायक दावा : ‘माझे आणि मैत्रिणींचे विवस्त्र फोटो माझ्या टॅबमध्ये’ !

April 8, 2026
भोंदू अशोक खरात प्रकरणात खळबळ: दोन वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी SIT च्या रडारवर !
ब्रेकिंग

भोंदू अशोक खरात प्रकरणात खळबळ: दोन वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी SIT च्या रडारवर !

April 7, 2026
‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

April 6, 2026
भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !
क्राईम

भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

April 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट)ची निवडणूक रणनिती बैठक; संघटन बळकटीकरणावर भर !

मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट)ची निवडणूक रणनिती बैठक; संघटन बळकटीकरणावर भर !

April 10, 2026
भूतदयेचा सुंदर संदेश : रमेशकुमार मुनोत यांचा मोफत जलकुंड-परळ वाटप उपक्रम सुरूच!

भूतदयेचा सुंदर संदेश : रमेशकुमार मुनोत यांचा मोफत जलकुंड-परळ वाटप उपक्रम सुरूच!

April 10, 2026
उष्णतेच्या लाटेपासून कामगार व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आवाहन  !

उष्णतेच्या लाटेपासून कामगार व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आवाहन  !

April 10, 2026
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त जळगावात ‘संविधान जागर यात्रा’ !

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त जळगावात ‘संविधान जागर यात्रा’ !

April 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group