• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

हृदय पिळवटून टाकणारी घटना : धावत्या रेल्वेत नवजात बालिकेचा मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 24, 2023
in क्राईम
0
हृदय पिळवटून टाकणारी घटना : धावत्या रेल्वेत नवजात बालिकेचा मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ ऑक्टोबर २०२३

दहा वर्षांपासून आपत्य होत नसल्याने भावाला तिसरीही मुलगी झाल्याने ती महिनाभराची मुलगी दत्तक घेत तिच्या पालनपोषण करण्याची जबाबदारी घेतली. तिला आपल्या गावी घेवून जातांना अचानक रेल्वेत राबीया हुमायू अन्सारी (रा. झारखंड ह.मु. सुरत गुजरात) चिमुकलीची प्रकृती खालावून तिचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडल्यामुळे त्या दाम्प्याने जिल्हा रुग्णालयात चिमुकलीचा छातीला कवटाळून धरीत मनहेलावणारा आक्रोश केला.

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंड येथील हुमायू अन्सारी (वय ३०) हे आपल्या पत्नी गुडीया अन्सारी यांच्यासह गुजरात राज्यातील सुरत येथे नोकरीच्या निमित्त स्थायिक झाले आहेत. याठिकाणी ते एका रेडीमेट कापड कारखान्यात नोकरी करुन ते कुटुंबाचा उदनिर्वाह करतात त्यांच्या लग्नाला दहा वर्ष झाले तरी त्यांना आपत्य होत नव्हते. तर हुमायू यांच्या शालकाला तिसरी मुलगी झाली होती. त्यामुळे त्यांनी ही मुलगी त्यांनी आपल्या बहिणीला दत्तक म्हणून दिली होती.

चिमुकलीला दत्तक घेतल्यापासून अन्सारी दाम्पत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. तीचे पालनपोषण करीत असतांना रविवारी अन्सारी कुटुंबिय महिनाभराच्या बालिकेला घेवून आपल्या गावी जाण्यासाठी निघाले. रेल्वेने प्रवास करीत असतांना मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास धरणगाव रेल्वे स्थानकाजवळ महिनाभराच्या बालिकेची प्रकृती अचानक बिघडली. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक चिमुकलीची प्रकृती बिघडल्याने अन्सारी दाम्पत्य प्रचंड घाबरून गेले होते. रेल्वेतील इतर प्रवशांनी त्यांना धीर दिला, त्यानंतर भुसावळ रेल्वे स्थानकावर हे दाम्पत्य उतरले. त्यांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने तात्काळ जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात चिमुकलीला दाखल केले. परंतु याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चिमुकलीची तपासणी करीत मयत घोषीत केले.

चिमुकल्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास अन्सारी कुटुंबियांनी नकार देत होते. यावेळी शवविच्छेदनापुर्वी त्यांनी आपल्या चिमुकल्या बालकाला छातीला कवटाळून घेत आक्रोश करीत असल्याने उपस्थित नागरिकांना देखील अश्रू अनावर झाले होते. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर चिमुकल्या बालकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी भुसावळ रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास रेल्वे पोलीस कर्मचारी आनंद सरोदे करीत आहे.

Tags: #train

Related Posts

‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !
क्राईम

‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !

July 1, 2025
बनावट लग्रामुळे बापाचा गेला बळी तर मुलीसह मध्यस्थी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

बनावट लग्रामुळे बापाचा गेला बळी तर मुलीसह मध्यस्थी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 1, 2025
सुट्टी असल्याने निंबादेवी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या जळगावचा तरुण बुडाला
क्राईम

सुट्टी असल्याने निंबादेवी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या जळगावचा तरुण बुडाला

July 1, 2025
नारायण राणेंनी ठाकरेंना डिवचले : म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे !
क्राईम

नारायण राणेंनी ठाकरेंना डिवचले : म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे !

June 30, 2025
संतापजनक : जन्मदात्या बापाने चार वर्षीय मुलीचा साडीने गळा आवळून केला खून !
क्राईम

संतापजनक : जन्मदात्या बापाने चार वर्षीय मुलीचा साडीने गळा आवळून केला खून !

June 30, 2025
नोकरीसाठी गेलेल्या मुलीचे परस्पर लावले लग्न अन पित्याने संपविले आयुष्य !
क्राईम

नोकरीसाठी गेलेल्या मुलीचे परस्पर लावले लग्न अन पित्याने संपविले आयुष्य !

June 30, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बनावट लग्रामुळे बापाचा गेला बळी तर मुलीसह मध्यस्थी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बनावट लग्रामुळे बापाचा गेला बळी तर मुलीसह मध्यस्थी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 1, 2025
सुट्टी असल्याने निंबादेवी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या जळगावचा तरुण बुडाला

सुट्टी असल्याने निंबादेवी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या जळगावचा तरुण बुडाला

July 1, 2025
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नतीच्या संधी मिळणार !

July 1, 2025
ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !

June 30, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group