• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 8, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ फेब्रुवारी २०२६ 

यावल–रावेर रस्त्यावरील बालाजी इंडस्ट्रीजजवळ झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अकिलेश उर्फ गोलू अविनाश कोळी (वय २५, रा. महाराणा प्रताप नगर, यावल) असे मृत तरुणाचे नाव असून, शनिवारी (दि. ७) पहाटे जळगाव येथील खाजगी रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास अकिलेश हा आपल्या पल्सर दुचाकीने (एमएच १९ डिक्यू ३७०६) रावेरकडून यावलकडे जात होता. यावल शिवारातील बालाजी इंडस्ट्रीजजवळील वळणावर एका अज्ञात वाहन चालकाने हयगयीने व भरधाव वेगाने वाहन चालवत अकिलेशच्या दुचाकीला कट मारला. या धडकेमुळे अकिलेश दुचाकीवरून फेकला गेल्याने त्याच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली.

या प्रकरणी रामदास भगवान कोळी (वय ३७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर अकिलेशवर जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र शनिवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.

मृत अकिलेशच्या पश्चात केवळ आई असून, तरुण मुलाच्या आकस्मिक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तडवी पुढील तपास करत आहेत. अद्याप अज्ञात वाहन चालकाचा शोध लागलेला नसून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Related Posts

मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !
जळगाव

April 6, 2026
गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा
क्राईम

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न !

‘लग्न’ नावाखाली अडीच लाखांची फसवणूक; आठ दिवसांत पत्नी फरार, दुसऱ्यासोबत लग्नाचा धक्कादायक प्रकार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !

मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !

April 6, 2026
गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

April 6, 2026
‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

April 6, 2026
भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

April 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group