• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चोपड्यात भरदिवसा तरुणावर चाकू हल्ला !

पोलिसांनी घेतले तीन संशयितांना ताब्यात ; बंदोबस्त तैनात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 20, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
परीक्षेत कॉपीच्या संशयावरून शिक्षकाने काढायला लावले कपडे ; मुलीने घेतलं पेटवून !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २० जून २०२३

चोपडा शहरातील बहिणीने प्रेम विवाह केल्याचा राग मनात ठेवून व विवाहासाठी मदत केलेलं म्हणून एका तरुणास पाच ते सहा जणांनी मारहाण करीत चाकू हल्ला केल्याची घटना आज दुपारी चोपडा शहरातील सानेगुरुजी वसाहतीत घडली आहे. या प्रसंगी काही क्षण पळापळ झाल्याने तणाव होता. मात्र, परिस्थिती नियंत्रणात असून कुठल्याच अफवेवर विश्वास ठेऊ नये अशी माहिती चोपडा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सानेगुरुजी वसाहतीत एक तरुणाने  काही दिवसांपूर्वी प्रेमविवाह केला आहे. या प्रेमविवाहाला त्याचा चुलतभाऊ आकाश संतोष भोई (वय २५, रा. सानेगुरुजी वसाहत, चोपडा) याने मदत केली होती. याचा राग विवाह केलेल्या मुलीच्या भावाला होता. मंगळवारी २० जून रोजी दुपारी आकाश सानेगुरुजी वसाहतीत आल्याची माहिती मिळाल्यावरून संशयित ५ ते ६ जणांनी आकाशला घेरून जाब विचारला. त्यातील एकाने आकाशच्या मांडीवर चाकूने वार केला. यावेळी एकच गोंधळ उडाला. प्रसंगी पळापळ झाली. त्यामुळे मुख्य बाजार पेठेतील दुकाने बंद झाली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे पो. नि. के. के.पाटील, सपोनि अजित साबळे, पोउनि संतोष चव्हाण आणि कर्मचारी घटनास्थळी पोचले. नागरिकांना आवाहन करत आपापली दुकाने उघडण्याची सूचना केली. जखमी आकाशला उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्रथमोपचार करून जळगाव सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. जळगावात संध्याकाळी रुग्णालयात त्याला आणण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु झाले आहे. दरम्यान जखमी आकाश भोई हा जळगाव जिल्ह्यातून हद्दपार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी हल्लेखोरांपैकी ५ ते ६ जणांची ओळख पटवली असून ३ जण ताब्यात असल्याची माहिती मिळत आहे. चोपडा शहरात संवेदनशील भागात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात शांतता असून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

Tags: #chopda#jalgaon

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !
क्राईम

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026
विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !
जळगाव

विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

July 22, 2026
हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे !
जळगाव ग्रामीण

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे !

July 22, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

जळगावातील व्यावसायिकाला तब्बल ९ लाखांचा ऑनलाईन गंडा !

July 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026
विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

July 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group