• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

जिल्ह्यात बिबट्या आढळला मृतावस्थेत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 5, 2024
in जळगाव ग्रामीण
0
दुचाकीच्या अपघातात एकुलत्या एक मुलाचा मृत्यू
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ एप्रिल २०२४

जामनेर तालुक्यातील सुनसगाव येथील एका शेतात नर जातीचा बिबट्या मृतावस्थे आढळून आला आहे. या बिबट्याच्या मृतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन करुन त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील सुनसगाव येथील गोपाल सीताराम पाटील यांच्या शेता (गट नंबर ८) मध्ये ४ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ३ ते ४ वर्षाच्या नर जातीचा बिबट्या दिसल्याची चर्चा गावात पसरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच माजी सरपंच दत्ता साबळे, पोलीस पाटील समाधान महाजन, बंडू पाटील, अनिल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रत्यक्ष बिबट्याला जमिनीवर पडलेल्या अवस्थेत पाहिले. तर लगेच त्यांनी वनरक्षक अशोक ठोंबरे यांना फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी व पशुसंवर्धन अधिकारी पोहोचले. त्यांनी बिबटयाला मृत घोषित करून बिबट्याच्या मृतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार केले.

दरम्यान, बिबट्याचा मृत्यू नेमका कशाने झाला, याचे कारण अद्यापही समजले नाही. तर आजारामुळ बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांकडून व्यक्त केला जात आहे. त्यांचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली. या वेळी सहाय्यक वनरक्षक उमेश बिराजदार, वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल पंडित, वनपाल प्रशांत पाटील, प्रसाद भारूडे, वनरक्षक अशोक ठोंबरे, संदीप चौधरी, गणेश खंडारे, सुनील चिंचोले, पशुधन अधिकारी डॉ. योगेश किंगे, डॉ. भारती कुडील, मंगेश टाक, जीवन पाटील, विजय चव्हाण, वसंत शिसोदे, माजी सरपंच दत्ता साबळे, बंडू पाटील, पो.पा. समाधान महाजन, अनिल पाटील यांच्यासह ग्रा.पं. सदस्य व वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Tags: #jamnerbibtya

Related Posts

आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !
जळगाव

आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !

July 15, 2026
प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !
क्राईम

प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड !
जळगाव

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड !

July 15, 2026
जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद : ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय
जळगाव

जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद : ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

July 15, 2026
वाढदिवस साजरा होणार पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पाने; तुषार सैंदाणे यांच्या पुढाकारातून २०० वृक्ष लागवड
जळगाव

वाढदिवस साजरा होणार पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पाने; तुषार सैंदाणे यांच्या पुढाकारातून २०० वृक्ष लागवड

July 15, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

सोन्याच्या व्यवहारात मोठी फसवणूक; पोलिसांनी राजस्थानातून आरोपीला पकडले

July 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !

आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !

July 15, 2026
प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !

प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड !

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड !

July 15, 2026
जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद : ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद : ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

July 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group