• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जामनेरात साडीधारी पुरुष आले अन विद्यार्थिनीच्या नाकाला रुमाल लावण्याचा प्रयत्न

शालेय मुलींना पळविण्याचा प्रयत्न फसला ; पोलिसांनी परिसर काढला पिंजून

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 8, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जामनेरात साडीधारी पुरुष आले अन विद्यार्थिनीच्या नाकाला रुमाल लावण्याचा प्रयत्न
Share on FacebookShare on Twitter

जामनेर : प्रतिनिधी

शहरात एकाच दिवसात शालेय मुलींना पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. महिलेच्या वेशातील एका पुरुषाने आपली कॉलर पकडून नाकाला रूमाल लावण्याचा प्रयत्न केला. पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत जामनेर पोलिसाकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.

शहरातील इंदिराबाई ललवाणी विद्यालयाजवळ बुधवारी दुपारी जामनेरपुऱ्यातील पाचवीच्या विद्यार्थिनीचा अपहरणाचा प्रयत्न झाल्याची घटणा घडली. अपहरणकर्त्याने विद्यार्थिनीच्या नाकाला रुमाल लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थिनीने त्याच्या हाताला चावा घेत स्वत:ची सुटका करुन घेतली. तर दुसऱ्या घटनेत अपेरिक्षात आलेल्या तीन अनोळखी महिलांनी अन्य दोन विद्यार्थिनींना जवळ बोलावण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही विद्यार्थिनींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत पळ काढल्याने अनर्थ टळला.

भुसावळ रस्त्यात उभ्या असलेल्या रिक्षातील दोन साडीधरी पुरुषांनी दोन विद्यार्थीनींना जवळ बोलावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अॅपेरिक्षात दोन लहान मुले झोपलेली होती, असे या विद्यार्थीनींनी सांगितले. शाळेत प्रवेश करण्यापूर्वी महिलेच्या वेशातील एका पुरुषाने आपली कॉलर पकडून नाकाला रूमाल लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी त्याच्या हाताला चावा घेत शाळेकडे पळाल्याचे संबंधित विद्यार्थिनीने सांगितले. याबाबत माहिती मिळताच तत्काळ संस्थेचे सचिव किशोर महाजन यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी परिसर पिंजून काढला, मात्र महिला आढळल्या नाहीत. असे असले तरी पोलिसांकडे लेखी तक्रार करण्यात आला आहे.
भुसावळ रस्त्यावर साडीतील दोन आणि गाऊन परिधान केलेली एक, अशा तीन साडीधारी पुरुष अॅपेरिक्षाजवळ उभ्या होत्या.  त्यांनी इतर दोन विद्यार्थिनींना जवळ बोलावले. मात्र विद्यार्थिनींच्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करून शाळेची वाट धरल्याचे दोन्ही विद्यार्थीनींनी सांगितले. या रस्त्यावरून शाळेकडे जात असलेल्या एका मुलीला त्यांनी बळजबरीने सोबत नेण्याचा प्रयत्न केल्याचे देखील कळते. हा प्रकार विद्यार्थिनींनी मुख्याध्यापक जे.पी.पाटील यांना मुख्याध्यापकांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी संबंध परिसर पिंजून काढला, मात्र महिला कुठेही दिसून आल्या नाहीत.

Related Posts

खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !
क्राईम

खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !

March 22, 2026
रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !
क्राईम

रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

March 22, 2026
जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!
जळगाव ग्रामीण

जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

March 22, 2026
प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !
क्राईम

प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

March 22, 2026
भाऊच ठरला वैरी : दारूच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाची निर्घृण हत्या !
क्राईम

भाऊच ठरला वैरी : दारूच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाची निर्घृण हत्या !

March 22, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

भुसावळमध्ये डिझेल चोरीचा पर्दाफाश; तांत्रिक तपासातून सराईत आरोपी जेरबंद !

March 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !

खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !

March 22, 2026
रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

March 22, 2026
जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

March 22, 2026
प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

March 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group