• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

किरकोळ कारणावरून एकाला जबर मारहाण

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 2, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ नोव्हेबर २०२४

जळगाव तालुक्यातील भोकर गावात किरकोळ कारणावरून एकाला शिवीगाळ करत दोघांकडून मारहाण केल्याची घटना बुधवार ३० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर गरबड कोळी (वय ४९) रा. भोकर ता. जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. बुधवार ३० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता किरकोळ कारणावरून गावात राहणारे दिपक मधुकर सोनवणे आणि आदित्य धनश्याम सोनवणे दोन्ही रा. भोकर ता.जि. जळगाव यांनी ज्ञानेश्वर कोळी यांचा मुलगा योगेश ज्ञानेश्वर कोळी याला शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी ज्ञानेश्वर कोळी यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार जळगाव तालुका पोलीस ठाण्यात संशयित आरोपी दिपक मधुकर सोनवणे आणि आदित्य धनश्याम सोनवणे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किरण आगोणे हे करीत आहे.

Related Posts

जळगावात वीरशैव लिंगायत धर्म जनजागृती उत्स्फूर्त अभियान
जळगाव

जळगावात वीरशैव लिंगायत धर्म जनजागृती उत्स्फूर्त अभियान

June 16, 2025
ब्रेकिंग : पुणे-दौंड मार्गावर धावत्या ट्रेनमध्ये भीषण आग ; प्रवाशांची झाली पळापळ !
क्राईम

ब्रेकिंग : पुणे-दौंड मार्गावर धावत्या ट्रेनमध्ये भीषण आग ; प्रवाशांची झाली पळापळ !

June 16, 2025
जळगावात चार अनोळखी महिलांनी चढविला दोन कर्मचाऱ्यांवर जोरदार हल्ला !
क्राईम

जळगावात चार अनोळखी महिलांनी चढविला दोन कर्मचाऱ्यांवर जोरदार हल्ला !

June 16, 2025
जळगावात जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेने जागतिक मल्लखांब दिन साजरा !
जळगाव

जळगावात जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेने जागतिक मल्लखांब दिन साजरा !

June 16, 2025
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
जळगाव

दुर्देवी : चाळीसगावात अंगावर वीज पडून तिघांचा मृत्यू !

June 16, 2025
शिक्षकी पेशाला काळिमा : चौथीतल्या विद्यार्थिनीवर अश्लील व्हिडिओ दाखवत अत्याचार !
क्राईम

शिक्षकी पेशाला काळिमा : चौथीतल्या विद्यार्थिनीवर अश्लील व्हिडिओ दाखवत अत्याचार !

June 15, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात वीरशैव लिंगायत धर्म जनजागृती उत्स्फूर्त अभियान

जळगावात वीरशैव लिंगायत धर्म जनजागृती उत्स्फूर्त अभियान

June 16, 2025
ब्रेकिंग : पुणे-दौंड मार्गावर धावत्या ट्रेनमध्ये भीषण आग ; प्रवाशांची झाली पळापळ !

ब्रेकिंग : पुणे-दौंड मार्गावर धावत्या ट्रेनमध्ये भीषण आग ; प्रवाशांची झाली पळापळ !

June 16, 2025
जळगावात चार अनोळखी महिलांनी चढविला दोन कर्मचाऱ्यांवर जोरदार हल्ला !

जळगावात चार अनोळखी महिलांनी चढविला दोन कर्मचाऱ्यांवर जोरदार हल्ला !

June 16, 2025
जळगावात जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेने जागतिक मल्लखांब दिन साजरा !

जळगावात जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेने जागतिक मल्लखांब दिन साजरा !

June 16, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group