• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील व्यक्तीची होणार आज व्यवसायात प्रगती !

आजचे राशिभविष्य दि.२१ डिसेंबर २०२३

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 21, 2023
in राशिभविष्य
0
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
Share on FacebookShare on Twitter

मेष : घरातील आर्थिक स्थिती डोक्यावर भार असेल. कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. वैयक्तिक मार्गदर्शन तुमचे नातेसंबंध सुधारतील. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग असा एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल.

वृषभ : खर्चांवर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांना भेटून त्यांच्यासमवेत वेळ घालविल्याने तुमचा फायदा होऊ शकेल. कामाच्या ठिकाणी आज तुमची एका छान व्यक्तीशी ओळख होईल. तुम्हाला आनंदी करण्यासाठी जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल.

मिथुन : गुंतवणूकीतून आमदनी वाढणे दृष्टीपथात येईल. कुटुंबातील सदस्यांना मदत करणे आणि तुमचे छंद जोपासणे यासाठी वेळ खर्च कराल. कामात आधुनिकता आणण्याचा प्रयत्न करा. या सोबतच नवीन टेक्नॉलॉजिने अपडेटेड राहा. जोडीदार पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल.

कर्क : आर्थिक परिस्थिती थोडी बेताची होऊ शकते. कोणाबद्दलही त्वरित निर्णय घेऊन त्यांच्या हेतूबद्दल शंका घेऊ नका. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शांतपणे काम करा. वरच्या पदावरील व्यक्तींपुढे ढोपर घासावे लागेल. वैवाहिक आयुष्यातील तक्रारी दूर होतील.

सिंह : धनलाभ होईल. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा आणि मत्सर करू नका. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग राहा एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. दूरस्थ ठिकाणाहून एखादी चांगली बातमी संध्याकाळी उशिरापर्यंत येण्याची शक्यता.

कन्या : आर्थिक स्थिती बिघडू शकते. तुम्ही तुमच्या घरची कर्तव्ये बजावण्याकडे दुर्लक्ष केले तर तुमचा जोडीदार वैतागून जाईल. स्पर्धात्मक परीक्षेला बसणाऱ्यांनी शांत मनाने सामोरे जावे. कार्य क्षेत्रात कुठले काम आटल्यामुळे संद्याकाळची महत्वाची वेळ खराब होऊ शकते.

तूळ : बिन बुलाया मेहमान आज घरी येऊ शकतो. आर्थिक लाभ संभवतो. दूरवरच्या नातेवाईकाकडून आलेल्या संदेशामुळे संपूर्ण कुटुंब उत्साही होईल. अन्य देशांतील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य.

वृश्चिक : व्यवसायात उत्तम प्रगती करू शकता. आर्थिक लाभ होईल. अन्य देशांतील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य. तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुमच्यावरील तणाव वाढेल.

धनु : आर्थिक हानी होऊ शकते. कुटुंबियांच्या गरजांना प्राथमिकता द्या. गंभीर विषय हाताळण्यासाठी तुमचे बड्या व्यक्तींशी असलेले संपर्क वापरा. एकांतात वेळ घालावाल. इतर कुटुंबियांमुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर नकारात्मक परिणाम होईल, पण परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळाल.

मकर : धन हानी होण्याची शक्यता. देवाण-घेवाणीत सतर्क राहा. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता. प्रभावी, बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल. आजचा वैवाहिक आयुष्यातील सर्वात खासगी दिवस असेल.

कुंभ : व्यापारात नफा. कार्य क्षेत्रात जुन्या कामाचे कौतुक होऊ शकते. व्यावसायिक अनुभवी लोकांसोबत व्यवसायाला पुढे वाढवण्याचा सल्ला घेऊ शकतात. जोडीदाराच्या उबदार प्रेमाच्या कुशीत तुम्हाला आज अगदी राजेशाही वाटेल.

मीन : धन लाभ होण्याची शक्यता. नव्या संकल्पना फलप्रद ठरतील. इतर दिवसांप्रमाणेच आज ही हा प्लॅन तसाच राहील. जोडीदार तुम्हाला आजा जाणूनबुजून दुखावेल, ज्यामुळे तुम्ही काही काळ निराश असाल.

Tags: Today's horoscope

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

वाचा आजचे राशिभविष्य दि. २० जुलै २०२६ !

July 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

मनोरंजन आणि सामाजिक कार्यक्रमांमधील सहभाग तुमचा उत्साह वाढवेल,

July 3, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

शेअर बाजार किंवा गुंतवणुकीशी संबंधित लोकांसाठीही हा दिवस आशादायक ठरू शकतो.

July 2, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

उत्पन्न वाढवण्यासाठी उचललेले एखादे पाऊल भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

July 1, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
सनी डोळे खून प्रकरणात सहा जणांची पोलिस कोठडीत रवानगी !

सनी डोळे खून प्रकरणात सहा जणांची पोलिस कोठडीत रवानगी !

October 28, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

शेळगाव बॅरेजजवळ दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू!

October 28, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगावात बनावट कागदपत्रांद्वारे वृद्ध महिलेच्या जागेवर डल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा

October 28, 2026
गणित ऑलिम्पियाडमध्ये जळगावचा डंका : पेस अन् जयिष्णू आयआयटी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!

गणित ऑलिम्पियाडमध्ये जळगावचा डंका : पेस अन् जयिष्णू आयआयटी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!

October 28, 2026

Recent News

सनी डोळे खून प्रकरणात सहा जणांची पोलिस कोठडीत रवानगी !

सनी डोळे खून प्रकरणात सहा जणांची पोलिस कोठडीत रवानगी !

October 28, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

शेळगाव बॅरेजजवळ दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू!

October 28, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगावात बनावट कागदपत्रांद्वारे वृद्ध महिलेच्या जागेवर डल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा

October 28, 2026
गणित ऑलिम्पियाडमध्ये जळगावचा डंका : पेस अन् जयिष्णू आयआयटी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!

गणित ऑलिम्पियाडमध्ये जळगावचा डंका : पेस अन् जयिष्णू आयआयटी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!

October 28, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group