• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

जळगावात आ.राजूमामा भोळेंनी दाखल केला नामांकन अर्ज !

जनतेच्या आशीर्वादाने मोठ्या मताधिक्याने विजयी होण्याचा केला निर्धार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 29, 2024
in राजकीय, जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
जळगावात आ.राजूमामा भोळेंनी दाखल केला नामांकन अर्ज !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ ऑक्टोबर २०२४

जळगाव शहर मतदार संघाचे आमदार राजूमामा उर्फ सुरेश दामू भोळे यांनी सोमवार दि. २८ ऑक्टोबर रोजी आपला नामांकन अर्ज तहसीलदार कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत विनय गोसावी यांच्याकडे दाखल केला. यानंतर जनतेच्या आशीर्वादाने मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचा निर्धार व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.

जळगाव शहर मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार राजूमामा भोळे यांना पक्षातर्फे तिकीट मिळाले आहे. गेल्या दहा वर्षात जळगाव शहरात केलेल्या विकास कामांच्या बळावर या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची प्रतिक्रिया आ. राजूमामा भोळे यांनी व्यक्त केलेली आहे. नामांकन अर्ज दाखल करताना खा. स्मिता वाघ, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे उपस्थित होते.

यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आ. राजूमामा भोळे म्हणाले की, आम्ही केवळ विकास कामांच्या बळावर जनतेसमोर जाणार आहोत. प्रचारामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे नेतृत्वाखाली सरकारने केलेली विकासाची कामे घेऊन आम्ही जनतेपुढे लेखाजोखा मांडणार आहे. गेल्या दहा वर्षात जळगाव शहरामध्ये केवळ विकास कामांसाठी काम केले. जे विकास कामे आम्ही केले ते जनतेला माहित आहे. ते पाहून जनता आम्हाला नक्कीच मत देईल यात शंका नाही अशीही अपेक्षा आ. राजूमामा भोळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

Related Posts

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !
जळगाव

April 28, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

२ हजारांची लाच घेताना सहाय्यक अधीक्षक रंगेहाथ अटक; जळगाव एसीबीची कारवाई

April 28, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल

महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!

‘शिवरायांवर निरर्थक वाद थांबवा’; मुख्यमंत्र्यांचा संतप्त सूर, कट्टरतावादावरही कडक इशारा
जळगाव ग्रामीण

‘शिवरायांवर निरर्थक वाद थांबवा’; मुख्यमंत्र्यांचा संतप्त सूर, कट्टरतावादावरही कडक इशारा

April 28, 2026
उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची अनुपस्थिती: गंभीर समस्या; अभाविपच्या अनुपस्थितीवरील सर्वेक्षण अहवालावर चर्चासत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

April 28, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

२ हजारांची लाच घेताना सहाय्यक अधीक्षक रंगेहाथ अटक; जळगाव एसीबीची कारवाई

April 28, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल

राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल

April 28, 2026
महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!

महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!

April 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group