• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भरधाव मिनी टेम्पोने दुचाकीला दिली जबर धडक : एक ठार तर तीन जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 3, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
भरधाव मिनी टेम्पोने दुचाकीला दिली जबर धडक : एक ठार तर तीन जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ सप्टेंबर २०२५

शहरातील रामानंद नगरचा घाट चढण्याकरीता टाईल्स वाहतुक करणाऱ्या मिनी टेम्पो भरधाव वेगाने जात होता. या टेम्पोने समोरुन येणाऱ्या वाहनांना जोरदार धडक देत तो एका दुकानात शिरला. या विचित्र अपघातात घरी परतणारे दुचाकीस्वार स्वप्निल अशोक कापूरे (वय ४०, रा. नवजीवन कॉलनी, वाघनगर) हे गंभीर जखमी होवून त्यांचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. तर अन्य तीन जण गंभीर जखमी असून त्यांच्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजता रामानंद नगरच्या घाटात घडली.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील वाघ नगरातील नवजीवन कॉलनीत स्वप्निल कापूरे हे वास्तव्यास असून ते एका कंपनीत नोकरीस होते. तर त्यांची पत्नी या एरंडोल येथील भूमीअभिलेख कार्यालयात नोकरीस आहे. कापुरे हे सायंकाळच्या सुमारास गावातून (एमएच १९, ईक्यू ४२१३) क्रमांकाच्या दुचाकीने घराकडे जात होते. तर बांधकामाच्या टाईल्स घेवून जात असलेला विनाक्रमांकाचा मिनी टेम्पो रामानंद घाट चढण्याकरीता भरधाव वेगाने जात होते.  रामानंद घाटाच्या वळणावर भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोसमोर दुचाकी आल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने समोरुन येणाऱ्या दुचाकीस्वारांना धडक दिली. त्यानंतर टेम्पो हा रस्त्याच्या कडेला असलेल्या शांती फर्निचरच्या दुकानात शिरला.

मीनी टेम्पो चालकाने दुचाकीस्वारांना चिरडल्याने स्वप्निल कापुरे यांची दुचाकी टेम्पोच्या खाली अडकल्यामुळे कापुरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच त्यांच्यासोबत इतर दोन जणांना देखील गंभीर दुखापत झाली. परिसरातील नागरिकांनी जखमींना तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

जखमींवर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. यावेळी गंभीर जखमी झालेल्या स्वप्निल कापुरे यांचा उपचार सुरु असतांना दुर्देवी मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना मयत घोषीत करताच, त्यांच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. भरधाव वेगाने जाणाऱ्या मिनी टेम्पोने समोरुन येणाऱ्या वाहनांना धडक दिली. या अपघातात स्वप्निल कापुरे यांचा मृत्यू झाला, तर अन्य एकाची प्रकृती अस्वस्थ असून अन्य दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपाचार सुरु आहे.

Related Posts

…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ;  संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !
क्राईम

…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ; संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !

August 17, 2026
संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !
जळगाव

संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

August 17, 2026
गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी
क्राईम

गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

August 17, 2026
आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !
क्राईम

आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !

August 17, 2026
विवाहासाठी ‘खाकी’चा थाट : आधी पोलिसांचा, नंतर आरपीएफचा गणवेश; जळगाव स्थानकावर २१ वर्षीय तोतया महिला ताब्यात!
क्राईम

विवाहासाठी ‘खाकी’चा थाट : आधी पोलिसांचा, नंतर आरपीएफचा गणवेश; जळगाव स्थानकावर २१ वर्षीय तोतया महिला ताब्यात!

August 17, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

मेसेजवरील लिंक ठरली महागात; जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या खात्यातून १.९६ लाख लंपास!

August 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ;  संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !

…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ; संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !

August 17, 2026
संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

August 17, 2026
गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

August 17, 2026
आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !

आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !

August 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group