• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मध्यरात्री भरधाव पिकअपची चार वाहनांना धडक : २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 2, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
मध्यरात्री भरधाव पिकअपची चार वाहनांना धडक : २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ मे २०२५

राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना सातत्याने घडत असतांना आता नाशिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अपघाताने खळबळ उडाली आहे. भरधाव पिकअप वाहनाने चार वाहनांना जोरदार धडक दिल्याने 23 वर्षीय जयश्री सोनवणे या तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा भाऊ सुमित सोनवणे आणि अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर पोलिसांनी पिकअप चालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर दारूच्या नशेत वाहन चालवल्याचा संशय आहे.

जयश्री सोनवणे आणि तिचा भाऊ सुमित हे दुचाकीवरून प्रवास करत होते. मागून भरधाव वेगात आलेल्या पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेने दोघेही रस्त्यावर फेकले गेले. जयश्री गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सुमितलाही गंभीर दुखापत झाली आहे. यानंतर पिकअपने थांबण्याऐवजी पुढे धावत आणखी दोन दुचाकी आणि एका चारचाकी वाहनाला धडक दिली, ज्यामुळे दोन तरुण जखमी झाले.

अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या सुमित आणि अन्य दोन जखमींवर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे, मात्र सर्वांनाच मानसिक धक्का बसला आहे. पोलिसांनी पिकअप चालकाला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत चालकाने दावा केला की, त्याच्या मांडीवर बसलेल्या मुलाने चुकून अ‍ॅक्सेलेरेटर दाबल्याने गाडीचा वेग वाढला आणि अपघात झाला. मात्र, प्रत्यक्षदर्शींचा दावा आहे की, चालक दारूच्या नशेत होता. यामुळे अपघाताला त्याची बेफिकीर वृत्ती कारणीभूत असल्याचा संशय आहे. म्हसरूळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, चालकाच्या रक्ताची तपासणी केली जात आहे. जयश्रीच्या अकाली मृत्यूने तिच्या कुटुंबावर आणि परिसरात शोककळा पसरली आहे. भावासमोरच बहिणीने प्राण सोडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

–

Related Posts

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 14, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

विश्वासाला तडा : मोलकरणीने दोन घरातील ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 14, 2026
marhan
क्राईम

जुन्या वादातून महिलेच्या गळ्यावर धारदार हुकने वार; भडगाव हादरले, दोघांना अटक !

June 14, 2026
आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !
राज्य

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026
महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण
क्राईम

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

June 14, 2026
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

June 14, 2026
भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 14, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

विश्वासाला तडा : मोलकरणीने दोन घरातील ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group