• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावातील शाळेत विद्यार्थिनीचा विनयभंग

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 26, 2024
in जळगाव, क्राईम
0
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ जून २०२४

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीसह तरुणीना विविध आमिष देत विनयभंग व अत्याचाराच्या घटनेत नियमित वाढ होत असतांना जळगाव शहरात अशीच एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. यात शिक्षक व विद्यार्थ्यानीच्या नात्याला काळिमा फासला आहे. पैशांवरील व्याज न दिल्याने सिंधी कॉलनी परिसरातील शाळेत १५ वर्षीय मुलीस बळजबरी नेत विनयभंग करून धमकावण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन महिलासंह त्यांच्या पतींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पीडितेला धमकावणारा शिक्षक असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काजूच्या व्यवसायासाठी पीडितेच्या आईवडिलांनी सुवर्णा रामकृष्ण पाटील व वंदना अजय पाटील यांच्याकडून व्याजाने दोन लाख रुपये घेतले होते. त्यापोटी चार कोरे चेक दोघांना दिले होते. पीडितेच्या आईने घेतलेल्या दोन लाखांऐवजी तब्बल सहा लाख रुपये व्याज म्हणून दोघी महिलांना परत केले आहे. तरीही १ लाख ४० हजारांची बाकी असल्याने संबंधितांकडून पैशांचा तगादा सुरू होता. संशयितांनी मुलीला १२ जूनला बळजबरी दुचाकीवर बसवून नेण्याचा प्रयत्न केला. पीडितेच्या आईने फोनवरून विनवण्या केल्यावर दोघी बहिणींना सोडून देण्यात आले.

पीडिता शिक्षण घेत असलेल्या शाळेत संशयित सुवर्णा पाटील यांचे मेहुणे अजय शांताराम पाटील शिक्षक आहेत. १८ जूनला या शिक्षकाने पीडितेला पैशांसाठी धमकावले व विनयभंग केला. घडला प्रकार कुणाला सांगितला, तर दोघी बहिणींना मारून टाकू, असे धमकावल्याचे पीडितने तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान पीडित कुटुंबाने भितीमुळे कुठेच तक्रार न केल्याने त्यांना मदत मिळू शकली नाही. अखेर मेहरुण परिसरातील काही सामाजिक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आल्यावर त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबन अव्हाड यांना घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी सुवर्णा पाटील, रामकृष्ण देवराम पाटील शिक्षक अजय पाटील, वंदना शांताराम पाटील यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले तपास करीत आहेत.

Tags: #jalgaon#policeCrime

Related Posts

गुटख्याची गाडी पकडली ; चोपडा डीवायएसपींची कारवाई
क्राईम

अन्न प्रशासनाची धडक कारवाई : किराणा दुकानातून ६८ हजारांचा प्रतिबंधित पानमसाला-तंबाखू जप्त !

September 18, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

सरकारी नोकरीचे आमिष : फुल व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा; पाचोऱ्यात खळबळ !

September 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयित आरोपी अटकेत !

September 17, 2026
चिमुकला बेपत्ता अन् रात्री सापडला मृतदेह : भुसावळात खळबळ !
क्राईम

चिमुकला बेपत्ता अन् रात्री सापडला मृतदेह : भुसावळात खळबळ !

September 17, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

किराणा मालाच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक; पोलिसांना संशय येताच भांडाफोड : ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 16, 2026
कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक
क्राईम

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

September 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
गुटख्याची गाडी पकडली ; चोपडा डीवायएसपींची कारवाई

अन्न प्रशासनाची धडक कारवाई : किराणा दुकानातून ६८ हजारांचा प्रतिबंधित पानमसाला-तंबाखू जप्त !

September 18, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

सरकारी नोकरीचे आमिष : फुल व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा; पाचोऱ्यात खळबळ !

September 18, 2026
पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयित आरोपी अटकेत !

September 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group