• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

ट्रकची दुचाकीला जबर धडक तरुण ठार तर एक जखमी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 9, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
ट्रकची दुचाकीला जबर धडक तरुण ठार तर एक जखमी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ डिसेंबर २०२४

तालुक्यातील साकेगाव येथे राहणाऱ्या दोन तरुणांच्या दुचाकीला अज्ञात भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुण जागीच मृत्यू झाला तर सोबतचा एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना शनिवारी दि. ७ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता मुक्ताईनगर तालुक्यातील सालबर्डी गावाजवळ घडला आहे. या घटनेमुळे साकेगावात शोककळा पसरली आहे. तुषार महेश बाऊस्कर (वय-२२) रा. साकेगाव ता. भुसावळ असे मयत तरुणाचे नाव आहे. तुषार बाऊस्करचे आई- वडिलांचे निधन झालेले आहे. तो आजी व काकांकडे भाऊ विनय सोबत राहत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील मारुती मंदिरात दर शनिवारी हजारो भाविक दर्शनासाठी जात असतात. त्यामुळे साकेगाव येथील तुषार बाऊस्कर आणि त्याचा नातेवाईक पंकज धनराज पाटील (वय-२५) याच्यासोबत शनिवारी ७ डिसेंबर रोजी दुपारी दुचाकीने दर्शनासाठी दोघे जण गेले होते. दरम्यान दुपारी दर्शन घेतल्यानंतर दोघेजण दुचाकीने घरी परतत असताना मुक्ताईनगर तालुक्यातील सालबर्डी येथे समोरून येणाऱ्या अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या धडकेत तुषार बाऊस्कर हा तरुण जागीच ठार झाला तर त्याच्यासोबत असलेला पंकज पाटील हा किरकोळ जखमी झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून मृतदेह भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आला. या संदर्भात पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान अपघाताची वृत्त साकेगावात घडकताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले. या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Posts

जळगावमध्ये गॅस पुरवठ्याचा आढावा; एजन्सी मालकांसोबत प्रशासनाची चर्चा !
जळगाव

जळगावमध्ये गॅस पुरवठ्याचा आढावा; एजन्सी मालकांसोबत प्रशासनाची चर्चा !

March 15, 2026
मोफत मोतिबिंदू तपासणी शिबीराचा 127 जणांनी घेतला लाभ
जळगाव

मोफत मोतिबिंदू तपासणी शिबीराचा 127 जणांनी घेतला लाभ

March 15, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
क्राईम

संतापजनक : जळगावात नातेवाईक महिलेचा दोघांनी केला अत्याचार !

March 15, 2026
भेटायला ये… म्हणून प्रेयसीने बोलविले अन घरच्यांनी प्रियकराला संपवल !
क्राईम

भेटायला ये… म्हणून प्रेयसीने बोलविले अन घरच्यांनी प्रियकराला संपवल !

March 15, 2026
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आशुतोष जाधव यांची जळगाव उपमहानगर अध्यक्षपदी नियुक्ती !
जळगाव

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आशुतोष जाधव यांची जळगाव उपमहानगर अध्यक्षपदी नियुक्ती !

March 15, 2026
कोरोना योद्ध्यांची रोजगारासाठी हाक; स्मार्ट कंपनीत पुन्हा कामावर घेण्याची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी
जळगाव ग्रामीण

कोरोना योद्ध्यांची रोजगारासाठी हाक; स्मार्ट कंपनीत पुन्हा कामावर घेण्याची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी

March 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावमध्ये गॅस पुरवठ्याचा आढावा; एजन्सी मालकांसोबत प्रशासनाची चर्चा !

जळगावमध्ये गॅस पुरवठ्याचा आढावा; एजन्सी मालकांसोबत प्रशासनाची चर्चा !

March 15, 2026
मोफत मोतिबिंदू तपासणी शिबीराचा 127 जणांनी घेतला लाभ

मोफत मोतिबिंदू तपासणी शिबीराचा 127 जणांनी घेतला लाभ

March 15, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !

संतापजनक : जळगावात नातेवाईक महिलेचा दोघांनी केला अत्याचार !

March 15, 2026
भेटायला ये… म्हणून प्रेयसीने बोलविले अन घरच्यांनी प्रियकराला संपवल !

भेटायला ये… म्हणून प्रेयसीने बोलविले अन घरच्यांनी प्रियकराला संपवल !

March 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group