• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावमध्ये गॅस पुरवठ्याचा आढावा; एजन्सी मालकांसोबत प्रशासनाची चर्चा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 15, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जळगावमध्ये गॅस पुरवठ्याचा आढावा; एजन्सी मालकांसोबत प्रशासनाची चर्चा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ मार्च २०२६ 

जळगाव शहरातील नागरिकांना घरगुती गॅस सिलेंडर वेळेवर मिळावा तसेच बुकिंग आणि वितरणाच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जिल्हाधिकारी रोहण घुगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत गॅस एजन्सी धारक, व्यवस्थापक तसेच भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि एचपीसीएल या तीनही तेल कंपन्यांचे अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते.

बैठकीत जळगाव शहरातील गॅस सिलेंडर वितरण व्यवस्था अधिक सुरळीत करण्याबाबत चर्चा करण्यात आली. बुकिंगनंतर ग्राहकांना सिलेंडर मिळण्यात होणारा विलंब, वितरणातील अडचणी तसेच एजन्सी स्तरावर येणाऱ्या तांत्रिक समस्यांबाबतही सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी रोहण घुगे यांनी नागरिकांना दिलासा देताना सांगितले की, जळगावमध्ये गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांनी कोणतीही भीती बाळगू नये. सर्वांना वेळेवर सिलेंडर मिळेल, यासाठी प्रशासन व कंपन्यांकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. बैठकीत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यावर तसेच ग्राहकांना बुकिंगनंतर कमीत कमी वेळेत सिलेंडर उपलब्ध करून देण्यासाठी एजन्सींनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या बैठकीला हर्षिल गॅसचे व्यवस्थापक किशोर सपके, कौशिकी भारत गॅसचे संचालक सौरभ चौबे, हेमंत चौधरी, शुभम चौबे, रेखा गॅसचे ललित वाणी, भूषण गॅस एजन्सीचे मालक भूषण चौधरी, राहुल ललवाणी, रमेश विसपुते, समर्थ गॅस (जामनेर)चे मालक अभिषेक पाटील, सुभाष जैन, सौरभ पाटणी आदी उपस्थित होते. प्रशासन आणि गॅस एजन्सी यांच्यातील या समन्वय बैठकीमुळे शहरातील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Related Posts

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी
क्राईम

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दुचाकीला पिकअपची जोरदार धडक; सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

October 8, 2026
भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !
जळगाव

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

October 7, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

शेअर मार्केटच्या नफ्याचे आमिष; महिला वकिलाची ७ लाखांची फसवणूक ; एकाला अटक !

October 7, 2026
मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !
क्राईम

मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

October 7, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!
जळगाव

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

दुचाकीला पिकअपची जोरदार धडक; सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

October 8, 2026
दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !

दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !

October 8, 2026
भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

October 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group