• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दोन गटात तुंबळ हाणामारी ; एकाचा मृत्यू तर १२ जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 15, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
दोन गटात तुंबळ हाणामारी ; एकाचा मृत्यू तर १२ जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ सप्टेंबर २०२५

दुचाकीवरुन जातांना मुलीकडे पाहून भुंकण्याच्या कारणावरून दोन गटात दोन दिवसांपासून वाद सुरु होता. रविवारी दुपारच्या सुमारास हा वाद पुन्हा उफळून आल्याने त्यांच्यामध्ये पुन्हा हाणामारी झाली. यामध्ये एकनाथ निंबा महाजन (गोपाळ) (वय ५५, रा. बिलवाडी, ता. जळगाव) यांना जबर मारहाण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर दोन्ही गटातील सुमारे १२ जण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास बिलवाडी येथे घडली असून याठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री त्यांचे सासरे रामदास गोपाळ हे वावडदा येथून बिलवाडी येथे येत असतांना ते रस्त्यावर थुंकले होते. त्यावरुन गावातील पाटील कुटुंबातील एकाने त्यांच्यासोबत माझ्यासोबत असलेल्या मुलीला बघून तुम्ही थुकले या कारणावरुन वाद घातला. रात्रीच्या सुमारास दोन्ही गटाने एकमेकांना बोलून हा वाद मिटवला होता. रविवारी दुपारच्या सुमारास एकनाथ महाजन हे बकऱ्या चारून घरी येत असताना पाटील कुटुंबातील एकाने पुन्हा त्यांच्यासोबत वाद घातला. त्यांच्यातील वाद वाढत जाऊन दोन्ही कुटुंब एकमेकांना भिडले. त्यांच्याकडून बांधकाम साहित्य, पावडी, लाकडी दांड्याचा वापर करीत एकमेकांना मारहाण करीत करीत गंभीर जखमी केले. या मारहाणीत एकनाथ महाजन यांना जबर मार लागून त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.

या हाणामारीच्या घटनेत दोन्ही कुटुंबांमधील १२ जण जखमी झाले. असून त्यामध्ये किरण देविदास पाटील (वय २८), मीराबाई सुभाष पाटील (वय ४८), ज्ञानेश्वर काशिनाथ पाटील (वय ४०), दीपक ज्ञानेश्वर पाटील (वय २३), संगीता रोहिदास पाटील (वय ४०), कमलेश प्रमोद पाटील (वय २६), जनाबाई एकनाथ गोपाळ (वय ५५), ज्ञानेश्वर एकनाथ गोपाळ (वय ३५), समाधान हिलाल गोपाळ (वय ३५), गणेश एकनाथ गोपाळ (वय २७), गौरव अर्जुन गोपाळ (वय ३१), भीमराव एकनाथ गोपाळ यांचा समावेश आहे.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026
मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!
क्राईम

मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!

October 15, 2026
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group