• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

चाळीसगाव तालुक्यातील महिलेचा पंढरपूरमध्ये खून; पती ताब्यात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 7, 2026
in Uncategorized
0
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ फेब्रुवारी २०२६ 

चाळीसगाव तालुक्यातील दरेगाव लोंढे येथील ऊसतोड मजूर महिलेचा पतीने कोयत्याने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर परिसरात घडली. या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलिसांनी अवघ्या दोन तासांत आरोपी पतीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भानुदास आनंदा वाघ (वय ४५, रा. दरेगाव लोंढे, ता. चाळीसगाव) हा पत्नी लक्ष्मी भानुदास वाघ (वय ३५) व दोन मुलांसह पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर परिसरात ऊसतोड कामासाठी वास्तव्यास होता. सोयरी कॉलेजच्या पाठीमागील परिसरात गेल्या दहा दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील तीन ते चार ऊसतोड टोळ्या काम करत होत्या.

दरम्यान, घरगुती कारणातून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याने भानुदास वाघ हा तणावात होता. मंगळवारी रात्रीही दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून मंगळवारी रात्री सुमारे १२ वाजेच्या सुमारास भानुदास वाघ याने ऊसतोडीचा कोयता घेऊन पत्नी लक्ष्मीच्या मानेवर व गळ्यावर वार करून तिचा जागीच खून केला.

या घटनेची माहिती डायल ११२ वर मिळताच पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी वरिष्ठांना माहिती दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विभावरी रेळेकर, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वाढणे, भारत भोसले यांच्यासह पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

घटनेनंतर आरोपी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन उसाच्या फडातून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी शोधमोहीम राबवून त्यास शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी भानुदास वाघ याच्याविरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Related Posts

खराब रस्त्यावरून मंत्री गुलाबराव पाटील संतप्त; “मंत्री नसलो तरी खुटा उपटून मारेन” !
Uncategorized

खराब रस्त्यावरून मंत्री गुलाबराव पाटील संतप्त; “मंत्री नसलो तरी खुटा उपटून मारेन” !

February 5, 2026
अनुभूती स्कूलमध्ये २ दिवसांचे विज्ञान प्रदर्शनाचे ६ रोजी उद्घाटन
Uncategorized

अनुभूती स्कूलमध्ये २ दिवसांचे विज्ञान प्रदर्शनाचे ६ रोजी उद्घाटन

February 4, 2026
अवैध जुगारावर पोलिसांचा हातोडा; दोघे रंगेहाथ ताब्यात !
Uncategorized

अवैध जुगारावर पोलिसांचा हातोडा; दोघे रंगेहाथ ताब्यात !

January 31, 2026
कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकऱ्याने संपविले आयुष्य  ; अमळनेर तालुका हादरला !
Uncategorized

कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकऱ्याने संपविले आयुष्य ; अमळनेर तालुका हादरला !

January 29, 2026
मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शिवाजी पार्कवर ध्वजवंदन !
Uncategorized

मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शिवाजी पार्कवर ध्वजवंदन !

January 26, 2026
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘आयसीयु इमर्जन्सी ३६०°’ दोनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन
Uncategorized

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘आयसीयु इमर्जन्सी ३६०°’ दोनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

January 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मनपाच्या विशेष सभेत तान्हुल्याने वेधले सर्वांचे लक्ष : नगरसेविकेच्या कुशीत बाळ !

मनपाच्या विशेष सभेत तान्हुल्याने वेधले सर्वांचे लक्ष : नगरसेविकेच्या कुशीत बाळ !

February 7, 2026
सत्तेच्या गुलालातच विकासकामांचा ‘रिमांड’; जळगाव महापौरांसमोरच भाजप नगरसेविकेने दिले निवेदन !

सत्तेच्या गुलालातच विकासकामांचा ‘रिमांड’; जळगाव महापौरांसमोरच भाजप नगरसेविकेने दिले निवेदन !

February 7, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

चाळीसगाव तालुक्यातील महिलेचा पंढरपूरमध्ये खून; पती ताब्यात

February 7, 2026
पाचोरा–जळगाव महामार्गावर भीषण अपघातात जळगावातील दोन तरुण ठार !

पाचोरा–जळगाव महामार्गावर भीषण अपघातात जळगावातील दोन तरुण ठार !

February 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group