• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

अनुभूती स्कूलमध्ये २ दिवसांचे विज्ञान प्रदर्शनाचे ६ रोजी उद्घाटन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 4, 2026
in Uncategorized
0
अनुभूती स्कूलमध्ये २ दिवसांचे विज्ञान प्रदर्शनाचे ६ रोजी उद्घाटन
Share on FacebookShare on Twitter

५० हून अधिक प्रकल्पांचा प्रदर्शनात समावेश

जळगाव मिरर | ४ फेब्रुवारी २०२६ 

अनुभूती निवासी शाळेत दोन दिवसीय भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी शाळेच्या असेंब्ली हॉलमध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, यावेळी शाळेचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन आणि प्राचार्य देबासिस दास उपस्थित राहणार आहेत.

या प्रदर्शनात इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले ५० हून अधिक नाविन्यपूर्ण प्रकल्प पाहायला मिळणार आहेत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, इलेक्ट्रॉनिक्स, खगोलशास्त्र आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान अशा विविध शाखांतील प्रकल्पांचा समावेश असून, हे प्रकल्प केवळ सैद्धांतिक ज्ञानापुरते मर्यादित नसून दैनंदिन जीवनातील आव्हानांना विज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्यावर आधारित आहेत. पर्यावरण संरक्षण, ऊर्जा बचत, स्मार्ट तंत्रज्ञान आणि शेतीतील आधुनिक उपाययोजना यांसारख्या विषयांवर विद्यार्थी कल्पकतेने आपले मॉडेल्स सादर करणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन रुजविण्यासाठी दरवर्षी असे प्रदर्शन भरविले जाते. शाळेच्या विज्ञान शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी प्रकल्पांची निर्मिती केली आहे. स्कूलचे संस्थापक श्रद्धेय मोठेभाऊ अर्थात भवरलालजी जैन यांनी अनुभवावर आधारीत शिक्षणाची संकल्पना अवलंबली आहे. सायन्स प्रदर्शना सारखे विविध उपक्रम त्यांच्याच प्रेरणेतून राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा, सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न यातून होत आहे.

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी इंटर-स्कूल विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, विविध शाळांतील विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचारसरणी, टीमवर्क आणि निरोगी शैक्षणिक स्पर्धेला चालना देणे हा आहे. दुसऱ्या दिवशी नामवंत वैज्ञानिक आणि विषयतज्ज्ञ विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करतील. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९:०० ते १२:०० या वेळेत शाळेच्या माध्यमातून नोंदणी करून विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन पाहण्याची सोय केली आहे. पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि विज्ञानप्रेमी यांनी या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आधी स्नेहल जोशी यांच्याशी ०२५७-२२६४६०० या दूरध्वनीवर संपर्क साधावा व अग्रीम नोंदणी करावी असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे.

Related Posts

कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
Uncategorized

जळगावात भरधाव डंपरची बुलेटला धडक; तरुण गंभीर जखमी, चालक फरार !

April 4, 2026
मंत्री झिरवाळ कथित व्हिडिओ प्रकरणाला नवे वळण; तृतीयपंथीय व्यक्तीची स्वतःच्या भावाविरोधात तक्रार !
Uncategorized

मंत्री झिरवाळ कथित व्हिडिओ प्रकरणाला नवे वळण; तृतीयपंथीय व्यक्तीची स्वतःच्या भावाविरोधात तक्रार !

March 31, 2026
मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?
Uncategorized

मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?

March 29, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
Uncategorized

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

March 23, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
Uncategorized

समोरासमोर दुचाकींची भीषण धडक; बालकासह पाच जण गंभीर जखमी !

March 19, 2026
रायगडावरून मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरुवात; राज ठाकरे उद्या करणार शुभारंभ
Uncategorized

रायगडावरून मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरुवात; राज ठाकरे उद्या करणार शुभारंभ

March 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शेअर मार्केटच्या कर्जासाठी वृद्धेची हत्या; विश्वासघातातून थरारक खूनप्रकरण उघड !

शेअर मार्केटच्या कर्जासाठी वृद्धेची हत्या; विश्वासघातातून थरारक खूनप्रकरण उघड !

April 4, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

जळगावात भरधाव डंपरची बुलेटला धडक; तरुण गंभीर जखमी, चालक फरार !

April 4, 2026
दिंडोरीत हृदयद्रावक घटना : पाण्याने भरलेल्या विहिरीत कार कोसळली, ९ जणांचा जागीच मृत्यू !

दिंडोरीत हृदयद्रावक घटना : पाण्याने भरलेल्या विहिरीत कार कोसळली, ९ जणांचा जागीच मृत्यू !

April 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

“तू मला खुश कर, मी तुला सुट्टी देतो आणि पगारही कापणार नाही,: सिक्युरिटी इन्चार्जचा घृणास्पद प्रकार !

April 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group