• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावातील महिलेने रचला कट पतीने साथीदारासह केली घरफोडी अन पोलिसांनी घेतले ताब्यात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 14, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावातील महिलेने रचला कट पतीने साथीदारासह केली घरफोडी अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १४ जानेवारी २०२३ ।

जामनेर तालुक्यातील पहुर येथील बंद घर फोडून सोन्याचे दागिने व रोकड असा लाखो रूपये किंमतीचा मुद्देमाल लांबविणाऱ्या टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून या गुन्ह्यातील पाच संशयित आरोपींना शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. यात एका महिलेचा समावेश आहे. ज्याच्या घरी घरफोडी झाली होती, ते अटकेतील महिलेचे मामेभाऊ होते, मामेभावाकडे मोठ्याप्रमाणावर दागिणे व रोकड असल्याची माहिती महिलेने तिच्या पतीला व पतीच्या मित्रांना दिली होती. त्यानुसार महिलेसह इतर चौघांनी नियोजनबध्द रितीने ही घर फोडी केल्याचे तपासात समोर आले असून संशयितांनी गुन्ह्याची कबूली दिली आहे. त्यांच्याकडून चोरीपैकी १६ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यातील पहुर येथे एकाचे बंद घर फोडून सुमारे लाखो रूपये किंमतीचा सोन्याचे दागिने व रोकड असा मुद्देमाल चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली होती. या संदर्भात पहूर पोलीस ठाण्यात २९ ऑगस्ट २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रमेश चोपडे, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पहूर येथे धाडसी घरफोडी करणारे संशयित आरोपी हे जळगाव शहरातील असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत सय्यद सरजील सय्यद हरून (वय २७, रा. मास्टर कॉलनी जळगाव), अनिल रमेश चौधरी (वय ४०, रा. अयोध्या नगर जळगाव). सय्यद अराफत सय्यद फारूक (वय-३३, रा. तांबापूरा), सय्यद अमीन उर्फ बुलेट सय्यद फारुख (रा. तांबापुरा) आणि भावना जवाहरलाल जैन (लोढा) वय ४० रा. रायसोनी नगर, जळगाव या पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या रकमेपैकी १६ लाख ९० हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पाचही जणांना पुढील कारवाईसाठी पहूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ज्यांच्याकडे घरफोडी झाली होती ते अटकेतील संशयित भावना जैन हिचे मामेभाऊ आहेत. भावना ही काही दिवसांपूर्वी मामेभावाकडे पहूर येथे गेली होती… त्यानुसार भावना हिनेच तिच्या पतीसह त्याच्या मित्रांना पहूर येथील मामेभावाकडे भरपूर सोन्याचे दागिणे व रोख असल्याची माहिती दिली होती. मी स्वतः ते बघितले आहेत. ते सध्या गावाला गेले आहेत, कुलूप तोडून दागिने व पैसे चोरी करा, आपण सर्व वाटून घेवू असे भावना हिने सांगितले होते. त्यानुसार टीप मिळाल्यानंतर भावना जैन व इतरांनी कारने पहूर येथे जावून घर फोडले होते. यात दागिने व रोकड असा मुद्देमाल तांबविता होता. बोरीनंतर सर्व संशयितांनी सोन्याचे दागिणे हे भावना जेन हिच्याकडे दिले होते, असे सांगत संशयितांनी गुन्ह्याची कबूली दिली आहे.

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रमेश चोपडे, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फोजदार अनिल जाधव, रवी नरवाडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय हिवरकर, विजयसिंह पाटील, राजेश मेढे, सुधाकर अंभोरे, कमलाकर बागुल, अनिल देशमुख, अक्रम शेख, पोलीस नाईक संतोष मायकल, नितीन बाविस्कर, नंदतात पाटील, विजय पाटील, भगवान पाटील, श्रीकृष्ण देशमुख, परेश महाजन, विनोद पाटील, सचिन महाजन, ईश्वर पाटील, महिला पोलीस कॉन्स्टेबल अभिलाषा मनोरे, वैशाली सोनवणे, अश्विनी सावकारे आणि रूपाली खरे यांच्या पथकाने या लाखो रुपयांच्या या घरफोडीचा पर्दाफाश केला आहे. तर सपोनी वसंत कांबळे, पोउनि सचिन डोंगरे, पोहेकॉ जयंत चौधरी, पोना विनायक पाटील, पोना किशोर मोरे, पोना सचिन चौधरी यांनी तांत्रिक सहकार्य केले.

Related Posts

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

March 6, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

वऱ्हाडी बनून लग्नात शिरले अन् नववधूचे दागिने लंपास; मध्यप्रदेशातून दोघ जेरबंद

March 6, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

वसुली अधिकाऱ्यांचा ३१ लाखांवर डल्ला; ३३६ महिलांच्या हप्त्यांची अफरातफर

March 6, 2026
स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !
क्राईम

स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

March 6, 2026
राज्यपालांच्या बदल्या : जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल !
जळगाव ग्रामीण

राज्यपालांच्या बदल्या : जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल !

March 6, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयित अटकेत !

March 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

March 6, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

वऱ्हाडी बनून लग्नात शिरले अन् नववधूचे दागिने लंपास; मध्यप्रदेशातून दोघ जेरबंद

March 6, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

वसुली अधिकाऱ्यांचा ३१ लाखांवर डल्ला; ३३६ महिलांच्या हप्त्यांची अफरातफर

March 6, 2026
स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

March 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group