• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

उसनवारीच्या पैसे परत करण्यावरून तरुणाने केला वृद्धाचा खून

पोलिसांनी पाच तासात संशयिताला घेतले ताब्यात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 9, 2024
in क्राईम, जळगाव
0
धक्कादायक : दोन मुलींना विष देत मातेने संपविली जीवनयात्रा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ मे २०२४

ऊसनवार दिलेले पैसे परत मागण्याच्या कारणावरुन व जादूटोणा केल्याच्या संशयावरून येथील ७८ वर्षीय वृद्धाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना तालुक्यातील वरखेड येथील खदानीत घडली. याबाबत मयत वृद्धाच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरुन एका २४ वर्षीय संशयिता तरुणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेने भडगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पेठ भागात मयत सूपडू नाना पाटील (वय ७८) हे राहतात ते भगत असल्याने त्यांच्याकडे नेहमी लोकांची ये-जा होती. त्यांच्याकडे पेठ भागातील हितेश उर्फ कुणाल चुडामण मराठे (वय २४) हा देखील नेहमी यायचा. त्यामुळे त्याची कुटुंबातील सर्वांसोबत ओळख होती. त्यास सुपडू पाटील यांनी मार्च महिन्यात एक महिन्याच्या बोलीवर उसनवार एक लाख रूपये दिले होते. ते त्याने परत केलेले नाहीत. त्यामुळे ७ रोजी दुपारी हितेश मराठे यास त्यांनी फोन लावुन पैशांची मागणी केली. त्याने पैसे परत देण्याच्या कारणावरुन वडिलांशी अरेरावी केली होती, असे ज्ञानेश्वर पाटील याने सांगितले. तसेच ७ रोजी सायंकाळी ७.३० वाजेनंतर नेहमीप्रमाणे जेवण करुन पेठ चौफुलीवर सुपडू पाटील हे फिरण्यासाठी गेले. मात्र ते रात्रभर घरीच आले नाहीत.

दरम्यान, ८ रोजी सकाळीही वडील दिसले नाहीत. त्यानंतर सुपडु पाटील हे मृतावस्थेत वरखेड गावाजवळ असलेल्या खदानीत आढळून आल्याचे समजताच ज्ञानेश्वरने घटनास्थळी धाव घेतली. मृत सुपडू पाटील यांच्या डोक्यावर, कपाळावर, चेहऱ्यावर पूर्ण रक्त तर शर्ट रक्ताने माखलेला होता. तसेच शरीरावर विविध ठीकाणी धारधार शस्त्राने वार केलेले दिसत होते. या संदर्भात पोलिसांनी लागलीच हितेश मराठे यास बोलावून विचारपूस केली असता त्यानेच ऊसनवारीने दिलेले पैसे परत करण्यावरुन व सुपडू पाटील यांनी जादुटोणा केल्याच्या संशयावरुन धारधार शखाने खुन केल्याची कबुली दिली. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर सुपड्डु पाटील यांच्या फिर्यादीवरुन हितेश मराठे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे करत आहेत.

जळगाव स्थानिक गुन्हे शाखा पथकाने खुनाच्या गुन्ह्यातील संशयिताला अवघ्या ५ तासात शोधून गुन्हा निष्पन्न करुन ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, विजय पाटील, रमेश जाधव आदींनी ही कार्यवाही केली.

Tags: #jalgaon#policeCrime

Related Posts

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !
क्राईम

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू
क्राईम

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

अल्पवयीन मुलीस पळवून नेत अत्याचार : एक अटकेत !

July 4, 2026
वीज देखभाल दुरुस्तीचा फटका; जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने !
जळगाव

वीज देखभाल दुरुस्तीचा फटका; जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने !

July 4, 2026
चार्जिंगदरम्यान इलेक्ट्रिक बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !
क्राईम

चार्जिंगदरम्यान इलेक्ट्रिक बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

July 4, 2026
पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !
जळगाव

पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !

July 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group