• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात रेल्वेचा धक्का लागून तरूण ठार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 2, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात रेल्वेचा धक्का लागून तरूण ठार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ जून २०२३

शिरसोली ते जळगाव दरम्यान धावत्या रेल्वेचा धक्का लागून हनुमाननगरातील व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. राजू किसन पवार (वय ४०, रा. चितोड, जि.धुळे ह.मु. हनुमाननगर) असे मृत व्यक्तीचे नाव असून, याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाघनगर हनुमाननगरात परिसरातील राजू पवार हे पत्नी व मुलासह वास्तव्याला होते. ते सेंट्रिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. बुधवारी रात्री पिंप्राळा येथील काम आटोपून ते घरी येण्यासाठी निघाले होते. शिरसोली ते जळगाव दरम्यानच्या रेल्वे खांबा (क्रमांक ४१५- २५ ते २७) च्या दरम्यान रेल्वेरूळ क्रॉस करत असताना धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलीस नाईक हर्षल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. नंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. रात्री उशिरा रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गुरुवारी सकाळी १० वाजता शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मयताच्या पश्चात पत्नी मीनाबाई, मुलगा सुनील, एक भाऊ आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. पुढील तपास पोलिस नाईक हर्षल पाटील करीत आहेत.

Related Posts

सनी डोळे खून प्रकरणात सहा जणांची पोलिस कोठडीत रवानगी !
क्राईम

सनी डोळे खून प्रकरणात सहा जणांची पोलिस कोठडीत रवानगी !

October 28, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

शेळगाव बॅरेजजवळ दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू!

October 28, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

जळगावात बनावट कागदपत्रांद्वारे वृद्ध महिलेच्या जागेवर डल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा

October 28, 2026
गणित ऑलिम्पियाडमध्ये जळगावचा डंका : पेस अन् जयिष्णू आयआयटी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!
जळगाव

गणित ऑलिम्पियाडमध्ये जळगावचा डंका : पेस अन् जयिष्णू आयआयटी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!

October 28, 2026
जळगावच्या महाबळमधील कामगाराचा दुर्दैवी अंत; कंपनीबाहेर मृतदेह आढळल्याने खळबळ
क्राईम

जळगावच्या महाबळमधील कामगाराचा दुर्दैवी अंत; कंपनीबाहेर मृतदेह आढळल्याने खळबळ

October 27, 2026
उघड्यावर कचरा टाकाल तर खबरदार : महापौर दीपमाला काळेंचे दंडात्मक कारवाईचे निर्देश
जळगाव

उघड्यावर कचरा टाकाल तर खबरदार : महापौर दीपमाला काळेंचे दंडात्मक कारवाईचे निर्देश

October 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
सनी डोळे खून प्रकरणात सहा जणांची पोलिस कोठडीत रवानगी !

सनी डोळे खून प्रकरणात सहा जणांची पोलिस कोठडीत रवानगी !

October 28, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

शेळगाव बॅरेजजवळ दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू!

October 28, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगावात बनावट कागदपत्रांद्वारे वृद्ध महिलेच्या जागेवर डल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा

October 28, 2026
गणित ऑलिम्पियाडमध्ये जळगावचा डंका : पेस अन् जयिष्णू आयआयटी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!

गणित ऑलिम्पियाडमध्ये जळगावचा डंका : पेस अन् जयिष्णू आयआयटी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!

October 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group