• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

ट्रॅक्टरच्या जबर धडकेत तरुण ठार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 11, 2024
in क्राईम, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग
0
ट्रॅक्टरच्या जबर धडकेत तरुण ठार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ नोव्हेबर २०२४

पारोळा येथील तरूण अमळनेर येथे कामानिमित्त गेले असता तिकडून येत असतांना समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अमळनेर पारोळा रस्त्यावर सडावन गावाच्या पुढे जिनिंग जवळ दिनांक ९ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, गिरीधर इंदरलाल लुल्ला सिंधी (वय ४२) रा.जैन मंदिर समोर हत्ती गल्ली ( गोंधळ वाडा) पारोळा हे आपल्या मोटरसायकल क्रमांक एम.एच. १९ बी.एच ६६३८ वर पारोळा जाण्यासाठी अमळनेरहून निघाले. दि. ९ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास एका विना नंबरच्या ट्रॅक्टरने समोरून जोरदार धडक दिल्याने ते मोटरसायकलसह खाली पडले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागून ते रक्तबंबाळ झाले. कुणीतरी त्याच्या मोबाईलवरून त्यांचे नातेवाईक व्यापारी रविकुमार वसंतकुमार माधवाणी रा. सिंधी कॉलनी अमळनेर यांना कळवले. त्यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात ट्रॅक्टर चालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

शहरातील दोन हरहुन्नरी तरूणांचा एकापाठोपाठ मृत्यू व एका जेष्ठ नागरिकांच्या मृत्यूने संपूर्ण सिंधी समाजावर शोककळा पसरली आहे. शहरात आगोदरच अल्प प्रमाणात असलेल्या सिंधी समाजात अवघ्या दहा दिवसांत तीन व्यक्तीच्या मृत्यू झाल्याने संपूर्ण समाज हादरला आहे. यात शहरातील एका जेष्ठ व्यक्तीचे ऐन दिवाळीच्या तोंडावर ३१ अॅक्टोंबर रोजी नारायणदास लालवाणी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले त्यानंतर अवघ्या पाच दिवसात शहरातील सर्वांच्या सुख दुःखात कोणत्याही वेळप्रसंगी धावून येणारा ३५ वर्षीय प्रशांत उर्फ गोलु नागदेव यांचे आपघाती निधन झाले नंतर लगेचच चार दिवसांच्या अंतराने येथील तरूण ४२ वर्षीय गिरधर लुल्ला (सिंधी) यांचे अमळनेर जवळील जिन जवळ अपघातात मृत्यू झाला यासर्व घटना एका पाठोपाठ घटल्याने शहरातील संपूर्ण समाज हादरला आहे.

Related Posts

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !
जळगाव

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात
जळगाव ग्रामीण

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026
असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती !
जळगाव

असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती !

September 12, 2026
भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !
क्राईम

भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !

September 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group