• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आम आदमी पार्टीतर्फे ध्वजारोहण करून घेतली शपथ

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 16, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
आम आदमी पार्टीतर्फे ध्वजारोहण करून घेतली शपथ
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

देशाच्या अमृत महोस्तवनिमित्त १५ ऑगस्ट रोजी एक उत्साहाचे वातावरण देशभर होते. जळगावात शहर आम आदमी पार्टी कार्यालय ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण दर्पण खंबायत, श्रीराज हिवरकर या निरागस चिमुकल्यांकडून ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत होऊन राष्ट्र ध्वजाला मानवंदना करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी सूत्रसंचालन डॉ. अनुजा पाटील यांनी केले यावेळी आबादी आप पार्टी कार्यकर्ते यांनी जळगाव शहराची असलेली दुर्दैवी परिस्थिती पाहून जळगाव शहराचा गत वैभव जळगाव शहराला मिळून देऊ शहराच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत करून प्रामाणिकपणाने शहराचा विकास करू अशी शपथ यावेळी घेण्यात आली.

स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून डॉ. नुजा पाटील,एडवोकेट विजय दाणेज. व मजदूर संघटनेचे कैलास चौधरी.शकील शेख आणि इतर कार्यकर्त्यांनी जळगाव शहर कार्याध्यक्ष.योगेश हिवरकर यांच्या उपस्थितीत पार्टी प्रवेश झाला. तसेच जळगाव शहर आम आदमी पार्टी संघटक म्हणून रत्नाकर खरोटे व अल्पसंख्यांक अध्यक्षपदी रईस कुरेशी त्यांची नियुक्ती नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी परिश्रम घेणारे कार्यकर्ते मीडिया प्रमुख व प्रवक्ता योगेश भोई. पवन खंबायत. हेमराज चौधरी, सिद्धार्थ सोनवणे., ज्ञानेश्वर पाटील पुरुषोत्तम भालेराव. आरिफ खान. दुर्गेश निंबाळकर. चंदन पाटील. रईस खान.आधी कार्यकर्ते उपस्थित होते

Related Posts

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !
जळगाव

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

October 7, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

शेअर मार्केटच्या नफ्याचे आमिष; महिला वकिलाची ७ लाखांची फसवणूक ; एकाला अटक !

October 7, 2026
मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !
क्राईम

मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

October 7, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!
जळगाव

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026
जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

आशीर्वादाच्या बहाण्याने जळगावातील वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास!

October 7, 2026
आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !
जळगाव

आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !

October 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

October 7, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

शेअर मार्केटच्या नफ्याचे आमिष; महिला वकिलाची ७ लाखांची फसवणूक ; एकाला अटक !

October 7, 2026
मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

October 7, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group