• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बसचालकाला शिवीगाळ पडली महागात : प्रवाशांसह बस थेट पोलीस ठाण्यात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 2, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ सप्टेंबर २०२६ 

रस्त्याने बस घेऊन जात असताना एका विना क्रमांकाच्या दुचाकीस्वाराने बस चालकाला अश्लील शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या बस चालकाने बसमधील प्रवाशांसह थेट जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले. तेथे पोलिसांसमोर घडलेला प्रकार सांगत दुचाकीस्वारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पोलिसांनी संबंधित दुचाकीस्वाराचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर चालक बस घेऊन पुढील मार्गाला रवाना झाला. मंगळवारी (दि. २ सप्टेंबर) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव आगाराची एमएच २०, बीएल २४८५ क्रमांकाची बस मंगळवारी खेडी-कढोलीकडून प्रवाशांना घेऊन नवीन बसस्थानकाच्या दिशेने येत होती. बस मानराज पार्क ते शिवकॉलनी दरम्यान आली असता एका विना क्रमांकाच्या दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीने बस चालकाला अश्लील शिवीगाळ केल्याचे सांगण्यात आले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे बस चालक संतप्त झाला. मात्र रस्त्यावर वाद न घालता त्याने बसमधील प्रवाशांसह थेट जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठण्याचा निर्णय घेतला. बस पोलीस ठाण्याच्या आवारात आणल्यानंतर चालकाने प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्यासमोर घडलेला प्रकार सांगितला.

यावेळी पोलिसांनी संबंधित दुचाकीस्वाराचा शोध घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच बस चालकाला याबाबत तक्रार देण्यास सांगण्यात आले. मात्र चालकाने लेखी तक्रार देण्यास नकार दिला. त्यानंतर काही वेळाने चालक बस घेऊन तेथून मार्गस्थ झाला.  दरम्यान, सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बस चालकासोबत रस्त्यावर अशा प्रकारे गैरवर्तन झाल्याने प्रवाशांमध्येही काही काळ चर्चा रंगली. या घटनेनंतर पोलिसांकडून संबंधित दुचाकीस्वाराचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई केली जाते का, याकडे लक्ष लागले आहे.

Related Posts

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट
जळगाव

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

September 2, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रक्षाबंधनासाठी गेले गावाला; परतले तेव्हा घर साफ : वकिलाच्या घरातून २.६२ लाखांचे सोने लंपास !

September 2, 2026
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !
क्राईम

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती
क्राईम

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?
क्राईम

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर
क्राईम

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

September 2, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

रक्षाबंधनासाठी गेले गावाला; परतले तेव्हा घर साफ : वकिलाच्या घरातून २.६२ लाखांचे सोने लंपास !

September 2, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

बसचालकाला शिवीगाळ पडली महागात : प्रवाशांसह बस थेट पोलीस ठाण्यात !

September 2, 2026
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group