• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

अभिनेत्री गौतमी देशपांडे येणार दांडिया महोत्सवाला !

ॲड रोहिणी खडसे आयोजीत दांडिया महोत्सवाला उस्फुर्त प्रतिसाद

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 20, 2023
in राजकीय
0
अभिनेत्री गौतमी देशपांडे येणार दांडिया महोत्सवाला !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० ऑक्टोबर २०२३

राष्ट्रवादी महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे या मुक्ताईनगर परीसरात विवीध शैक्षणिक सामजिक, धार्मिक, उपक्रम राबवित असतात. प्रभु श्रीरामचंद्र यांनी नऊ दिवस रावणाविरुद्ध लढा दिला आणि विजय मिळवला. तसेच आदिशक्ती दुर्गा मातेने माहिशासुराच्या दुष्कृत्याचा अंत करून लोकांना त्याच्या त्रासापासून मुक्त केले. म्हणून नवरात्र उत्सव हा आनंद आणि समृद्धीसाठी साजरा केला जातो त्यातुन नऊ दिवस लोक एकत्र येतात हे नऊ दिवस दांडिया खेळण्याची प्रथा आहे ॲड. रोहिणी खडसे या नवरात्री उत्सवात दरवर्षी मुक्ताईनगर परिसरातील महिलांसाठी दांडिया महोत्सवाचे आयोजन करतात यावर्षी सुध्दा त्यांच्या तर्फे महिलांसाठी दांडिया महोत्सवाचे दि 19 ऑक्टोंबर ते 23 ऑक्टोंबर 2023 पर्यंत संध्याकाळी 7 ते 10 या वेळात गोदावरी मंगल कार्यालय , भुसावळ रोड मुक्ताईनगर येथे आयोजन करण्यात आले. दि 19 ऑक्टोबर रोजी दांडिया महोत्सवास सुरुवात झाली असुन मुक्ताईनगर परिसरातील महिलांचा दांडिया महोत्सवाला मोठा प्रतिसाद लाभत आहे

या दांडिया महोत्सवात 22 ऑक्टोंबर रोजी मराठी सिनेसृष्टी, आणि सिरियल विश्वात आपल्या अभिनयाने आगळी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गौतमीने सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केलेल्या आणि झी मराठीवरील माझा होशील ना या मालिकेत सईची भूमिका साकारून घरा घरात पोहचलेल्या अभिनेत्री गौतमी देशपांडे या मुक्ताईनगरकरांच्या भेटीला येत आहेत. तरी मुक्ताईनगर परिसरातील महिला भगिनींनी दांडिया महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड.रोहिणी खडसे यांनी केले आहे

Tags: Gautami DeshpandeRashtrvadi congressrohini khadse

Related Posts

धक्कादायक : ‘हसू झालंय माझं ग’ म्हणत घेतला टोकाचा निर्णय : २२ वर्षीय विवाहितेने लिहिली हातावर सुसाईड नोट !
क्राईम

धक्कादायक : ‘हसू झालंय माझं ग’ म्हणत घेतला टोकाचा निर्णय : २२ वर्षीय विवाहितेने लिहिली हातावर सुसाईड नोट !

February 22, 2026
सेल्फीचा मोह जीवावर बेतला; चेन्नईतील गोल्डन बीचवर महाराष्ट्रातील तरुणीचा मृत्यू
क्राईम

सेल्फीचा मोह जीवावर बेतला; चेन्नईतील गोल्डन बीचवर महाराष्ट्रातील तरुणीचा मृत्यू

February 22, 2026
सुखाचा साखरपुडाः चार दिवसांतच कार अपघातात वर-वधूचा दुर्दैवी अंत !
क्राईम

सुखाचा साखरपुडाः चार दिवसांतच कार अपघातात वर-वधूचा दुर्दैवी अंत !

February 22, 2026
११ लाखांची मागणी, ५ लाखांचा सापळा; भाजप आमदाराला लाच घेतांना पकडले रंगेहात !
क्राईम

११ लाखांची मागणी, ५ लाखांचा सापळा; भाजप आमदाराला लाच घेतांना पकडले रंगेहात !

February 22, 2026
संतापजनक : अनैतिक संबंधात अडचण दिल्याने सासुवर विष प्रयोग मात्र पतीचा गेला जीव ; सुनेसह प्रियकर अटकेत
क्राईम

संतापजनक : अनैतिक संबंधात अडचण दिल्याने सासुवर विष प्रयोग मात्र पतीचा गेला जीव ; सुनेसह प्रियकर अटकेत

February 21, 2026
न्यायालय परिसरातच प्रसिद्ध वकिलावर प्राणघातक हल्ला; प्लॉट व्यवहारातून वाद पेटला ?
क्राईम

न्यायालय परिसरातच प्रसिद्ध वकिलावर प्राणघातक हल्ला; प्लॉट व्यवहारातून वाद पेटला ?

February 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपालाच्या गजरात संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी !

गोपाला गोपाला देवकीनंदन गोपालाच्या गजरात संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी !

February 23, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगावात २६ वर्षीय तरुणाचा रेल्वेच्या धडकेत दुर्देवी मृत्यू !

February 23, 2026
आंतर जिल्हा युवा आदान-प्रदान कार्यक्रम जळगावात यशस्वीरीत्या उत्साहात !

आंतर जिल्हा युवा आदान-प्रदान कार्यक्रम जळगावात यशस्वीरीत्या उत्साहात !

February 23, 2026
चांदसरकर पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिरात संत गाडगे बाबा जयंती उत्साहात !

चांदसरकर पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिरात संत गाडगे बाबा जयंती उत्साहात !

February 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group