• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

वाघा बॉर्डरवर अभिनेत्री कियाराने केली चूक : व्हिडीओ झाला व्हायरल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 11, 2023
in देश-विदेश, राज्य, सामाजिक
0
वाघा बॉर्डरवर अभिनेत्री कियाराने केली चूक : व्हिडीओ झाला व्हायरल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ११ ऑगस्ट २०२३

देशातील अनेक अभिनेत्री अभिनेता कुठलाही सण असो वा कार्यक्रम नेहमी प्रमाणे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीत असतात. पण सध्या एका व्हिडीओमुळे अभिनेत्री कियारा चर्चेत येत ट्रोल देखील झाली आहे.

नुकतेच वाघा- अटारी बॉर्डरवर अभिनेत्री कियारा अडवाणी गेली होती. या ठिकाणचे तिचे काही फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाले आहे. पण वाघा- अटारी बॉर्डरवर केलेल्या एका चुकीमुळे कियारा ट्रोल झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

या व्हिडीओमध्ये तिरंगा हातात घेतलेला ती दिसत आहे मात्र तिला ध्वज फडकवण्यासाठी तो कसा धरायला हवा, हेदेखील समजले नाहीये. शेजारी उभा असलेल्या BSF जवान तिला कसा ध्वज पकडायला हवा हे सांगताना दिसून येत आहे. तिरंगा फडकवण्यापेक्षा तिला स्वत:च्या फोटोसाठी पोज देण्यात जास्त रस असल्याचं दिसतंय. तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे की, तिरंगा आपल्या देशाची शान आहे कृपया फोटोशूटसाठी त्याचा खेळण्यासारखा वापर करू नका. दुसऱ्या एकाने लिहलं आहे की आजपर्यंत मी अशी कोणतीही व्यक्ती बघितली नव्हती जिला तिरंगा फडकवता येत नाही. कियारा आपली देशभक्ती दाखवायला वाघा बॉर्डरवर गेली पण तिच्या तिरंगा चुकीच्या पद्धतीने पकडण्याच्या कृतीमुळे ती चांगलीच ट्रोल झाली आहे.

Tags: Kiyara

Related Posts

मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !
जळगाव

April 6, 2026
गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा
क्राईम

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न !

जळगावात भूषण जोशींची दमदार एंट्री; शिवसेनेच्या उपमहानगर प्रमुखपदी निवड !

April 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !

मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !

April 6, 2026
गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

April 6, 2026
‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

April 6, 2026
भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

April 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group