• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

आज जवळच्या मित्राचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार !

आजचे राशिभविष्य दि.१४ जानेवारी २०२५

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 14, 2025
in राशिभविष्य
0
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज संपर्कक्षेत्रात वाढ होईल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यास सक्षम असाल. विद्यार्थ्यांनी योग्य दिशेने प्रयत्न केल्यास त्यांना चांगले यश मिळू शकते. प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळाल्याने मनापासून आनंद मिळेल. धोकादायक कामे टाळा. जमीन-मालमत्तेच्या बाबतीत वादाची परिस्थिती उद्भवू शकते, याजी जाणीव ठेवा. कौटुंबिक जबाबदाऱ्या योग्यरित्या पार पाडाल. नकारात्‍मक बातमीचा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत वाटेल.

वृषभ : आजवरच्‍या अनुभवांपासून प्रेरणा घेऊन तुम्ही भविष्याकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न कराल. समाजिक संस्थेत सामील होण्याची संधी मिळेल. मित्राच्या वागण्यामुळे मन निराश होईल. धोकादायक कामे टाळा. कार्यक्षेत्रातील नवीन योजना योग्यरित्या अंमलात आणली जाईल. जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन : मागील काही दिवसांपासून सुरू असलेला तणाव आज दूर होईल. उत्पन्न आणि खर्च यामध्‍ये समन्‍वय साधला जाईल. कुटुंबासोबत खरेदीत वेळ जाईल. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका, नंतर पश्चात्ताप होऊ शकतो. कोणत्याही प्रकारची जोखीम घेण्याचे टाळा. कामाच्या ठिकाणी आर्थिक बाबी गांभीर्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. घरगुती बाबींमध्ये जास्त हस्तक्षेप न केल्यास बरे होईल. पोटाशी संबंधित आजार त्रासदायक ठरू शकतात.

कर्क : वाहन आणि जमीन खरेदीस योग्‍य वेळ. पालकांचे मुलांकडे विशेष लक्ष असेल. धार्मिक उपक्रमात सहभागी व्‍हाल. शेजाऱ्यांशी वाद टाळा. मित्रासोबत अचानक वाईट संबंध निर्माण झाल्यामुळे मन निराश होईल. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व कायम राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.

सिंह : दैनंदिन कामे सहजतेने पूर्ण कराल. घराचे नूतनीकरणाच्‍या कामात वेळ जाईल. तुम्ही तुमची वैयक्तिक कामे योग्यरित्या पार पाडाल. दुपारनंतर कोणातही निर्णय भावनिक होवून घेवू नका. महिलांवर घरातील जबाबदाऱ्या वाढू शकतात. आर्थिक स्थिती चांगली राहिल. अति शारीरिक आणि मानसिक श्रमामुळे थकवा जाणवेल.

कन्या : आज जवळच्या मित्राचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. हा सामाजिक कार्यात तुमची आवड कायम राहील. मत्सरामुळे काही लोक तुमची टीका करतील. तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर नेतील. पैशांशी संबंधित बाबींमध्ये तुम्ही विश्वास ठेवू शकता अशा व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागेल. गुंतवणूक, निधी इत्यादी बाबतीत सावधगिरी बाळगा. व्यवसाय योजना सुरू करण्यासाठी हा योग्य काळ आहे. पती-पत्नीमध्ये प्रेम टिकून राहील. सांधेदुखी त्रासदायक असू शकते.

तूळ : हा काळ आनंददायी आहे. तुमचा आत्मविश्वास आणि कार्यक्षमता वाढवेल. मुलांच्या वर्तनाचा त्रास होईल. शांतपणे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करु नका. व्यवसायात प्रगती होईल. पती-पत्नी एकमेकांच्या भावनांचा आदर करतील. आरोग्याच्या दृष्टीने वेळ फारसा अनुकूल नाही.

वृश्चिक : तुमच्या आवडत्या कामांना प्राधान्‍य द्या. घरातील सुधारणांशी संबंधित कामांमध्येही तुम्हाला मदत मिळेल. काही जवळचे लोक तुमच्या भावनिक नुकसानाचा फायदा घेतील. व्यवसायाच्या बाबतीत योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. अति कामामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल.

धनु : आज व्‍यवसायात नवीन योजना आखाल. अहंकारामुळे नातेवाईकांशी मतभेद होणार नाही, याची काळजी घ्‍या. कुटुंबासोबत आनंदाने वेळ व्‍यतित करा. कोणत्याही कामात यश मिळविण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. अति श्रमाचा आरोग्‍यावर परिणाम होईल.

मकर : आज कठोर परिश्रमाने समस्येवर उपाय शोधाल. तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी वाटेल. घरात पाहुण्यांच्या आगमनाने आनंदी वातावरण असेल. प्रवासात अडचणी येतील. कामावर लक्ष केंद्रित करा. व्यवसायाशी संबंधित निर्णय त्वरित घेण्याचा प्रयत्न करा. पती-पत्नीमधील सुसंवाद राहील. पोटाशी संबंधित समस्या जाणवतील.

कुंभ : काही काळापासून सुरू असलेल्या कौटुंबिक समस्या तुम्ही संयमाने सोडवाल. व्यावसायिक कौशल्याद्वारे तुम्ही घरात आणि व्यवसायात योग्य सुसंवाद राखाल. संवादात लवचिकता आणावी लागेल. व्यवसायात तुम्हाला नवीन संधी मिळू शकते. कोणत्याही कठीण परिस्थितीत तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आरोग्‍याची काळजी घ्‍या.

मीन : आज तुम्‍हाला विशेष यशामुळे कुटुंबात आणि नातेसंबंधांमध्ये आदर वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मुलांच्या वर्तनाची आणि सहवासाची देखील काळजी घ्या. व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून तुम्ही तुमचे कार्य अधिक चांगल्या प्रकारे राखण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आहार आणि व्यायामासारखी तुमची दैनंदिन दिनचर्या व्यवस्थित ठेवा.

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

एखाद्या सामाजिक समारंभात भेटवस्तू किंवा कौतुक मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल.

June 23, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज ‘या’ राशीतील व्यक्तिना होणार धनलाभ !

June 21, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्यासाठी किरकोळ अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकेल,

June 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

वाईट सवयी आणि चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा.

June 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

June 30, 2026
खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

June 30, 2026
मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

June 30, 2026
एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

June 30, 2026

Recent News

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

June 30, 2026
खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

June 30, 2026
मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

June 30, 2026
एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

June 30, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group