• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

तब्बल सहा दशकानंतर जळगाव शहरातून महिला उमेदवार विधानसभेच्या मैदानात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 31, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
तब्बल सहा दशकानंतर जळगाव शहरातून महिला उमेदवार विधानसभेच्या मैदानात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३१ ऑक्टोबर २०२४

आताचा जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ आणि पूर्वीचा जळगाव विधानसभा मतदारसंघाचा इतिहास तपासला असता १६६२च्या विधानसभा निवडणुकीत जळगाव शहरातून काँग्रेस पक्षाने प्रतिभाताई पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्या निवडून आल्या होत्या. पुढे त्या देशाच्या राष्ट्रपतीपदावर विराजमान झाल्या.

सन १९६२ नंतर एखाद्या प्रमुख पक्षाने जळगावातून एका महिलेला उमेदवारी देण्यासाठी २०२४ हे वर्ष उजाडले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीअंतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने माजी महापौर सौ. जयश्री सुनिल महाजन यांना उमेदवारी दिली आहे. मध्यंतरीच्या काळात अनेक स्थित्यंतरे झालीत. शरद पवार मुख्यमंत्री असतांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांसाठी ३३% जागा राखीव केल्या गेल्या नंतर विलासराव देशमुखांच्या काळात हेच आरक्षण ५० टक्क्यांवर गेले. मात्र विधीमंडळ व संसदीय पटलावर अजूनही महिला वर्ग तसा उपेक्षीतच राहीला आहे. नाही म्हणायला गेल्या केंद्रसरकारच्या काळात महिला आरक्षण विधेयक पारीत करण्यात आले, परंतू आरक्षण कधीपासून अस्तित्वात येईल? याची निश्चिती नाही.

सहा दशकांनंतर एखाद्या प्रमुख पक्षाने जळगावातून एका महिलेला उमेदवारी दिली आहे. मिळालेल्या या संधीचे स्वागत शहरातील महिला वर्ग कशा पद्धतीने करतो? याची राजकीय जाणकारांना उत्सुकता आहे.

Related Posts

शिवरायांच्या नावाने महाराजस्व शिबिरे म्हणजे प्रशासनाला अधिक लोकाभिमुख करण्याचा उत्तम प्रयत्न – आ.चव्हाण
जळगाव

June 13, 2025
पत्नीसोबत जेवण केले अन तरुण कामगाराने आयुष्य संपविले !
क्राईम

उमाळा गावानजीक भरधाव वाहनाच्या धडकेत शेतकरी ठार !

पहिल्याच पावसात छत्रपती शिवाजी महाराज नगर उपकेंद्रातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर ?

कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन २०२५ मध्ये जळगाव जिल्ह्याच्या तीन महिलांचे ऐतिहासिक यश – जिल्हास्तरीय सन्मान

June 12, 2025
खळबळजनक : लग्नाला झाले १७ दिवस, डोक्यात कुऱ्हाडीचे वार करत पत्नीने घेतला पतीचा जीव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शिवरायांच्या नावाने महाराजस्व शिबिरे म्हणजे प्रशासनाला अधिक लोकाभिमुख करण्याचा उत्तम प्रयत्न – आ.चव्हाण

शिवरायांच्या नावाने महाराजस्व शिबिरे म्हणजे प्रशासनाला अधिक लोकाभिमुख करण्याचा उत्तम प्रयत्न – आ.चव्हाण

June 13, 2025
पत्नीसोबत जेवण केले अन तरुण कामगाराने आयुष्य संपविले !

पत्नीसोबत जेवण केले अन तरुण कामगाराने आयुष्य संपविले !

June 13, 2025
उमाळा गावानजीक भरधाव वाहनाच्या धडकेत शेतकरी ठार !

उमाळा गावानजीक भरधाव वाहनाच्या धडकेत शेतकरी ठार !

June 13, 2025
पहिल्याच पावसात छत्रपती शिवाजी महाराज नगर उपकेंद्रातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर ?

पहिल्याच पावसात छत्रपती शिवाजी महाराज नगर उपकेंद्रातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर ?

June 13, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group