• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

क्रिकेटच्या कसोटी निवृत्तीनंतर विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 14, 2025
in जळगाव, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, वाणिज्य, व्यवसाय, सरकारी योजना, सामाजिक
0
क्रिकेटच्या कसोटी निवृत्तीनंतर विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ मे २०२५

क्रिकेटमधून कसोटी निवृत्ती घेतल्यानंतर एका दिवसानंतर, विराट कोहली त्याची पत्नी अनुष्का शर्मासह प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात त्यांचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले. दोघांचाही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी जेव्हा कोहलीचे काही कारणास्तव अडचणी सुरु होत्या तेव्हा तो प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात येऊन भेट देऊन गेला होता आणि त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शानदार फलंदाजी करून भारताला चॅम्पियन बनवले. विराट आणि अनुष्का हे प्रेमानंद महाराजांचे भक्त आहेत.ते त्यांना खूप मानतात. त्यामुळे ते नेहमीच त्यांच्या आश्रमाला भेट देत असतात.

आता पुन्हा एकदा कोहली आणि अनुष्काने आश्रमाला भेट दिली. यावेळी, कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, कोहलीने प्रेमानंद महाराजांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले. हे होघेही जेव्हा प्रेमानंद महाराजांना भेटले तेव्हा महाराजांनी त्यांना दोघांना प्रश्न विचारला की, तुम्ही आनंदी आहात का? तेव्हा विराट कोहलीने होकारार्थी उत्तर दिलं. त्याच वेळी अनुष्काच्या डोळ्यातही पाणी आलेलं दिसलं. महाराजांनी कोहली आणि अनुष्कासोबत बराच वेळ गप्पा मारल्या. दोघेही महाराजांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत होते. प्रेमानंद महाराजांना भेटल्यानंतर कोहली आणि अनुष्का खूप आनंदी दिसत होती तसेच तिच्या डोळ्यात शेवटपर्यंत पाणी होते. ती महाराजांची शिकवण ऐकून भावूकही झाली होती. दोघांच्याही चेहऱ्यावर समाधानाचे भाव स्पष्ट दिसत होते. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा श्री राधाकेलीकुंज आश्रमात सुमारे तीन तास थांबले होते.

दरम्यान प्रेमानंद महाराजांच्या भेटीदरम्यान अनुष्काने काळा-पांढरा रंगाचा साधा सूट घातला होता, तर विराटने फॉर्मल पँट-शर्ट. या भेटीदरम्यान सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते विराट आणि अनुष्काच्या हातातील इलेक्ट्रॉनिक अंगठीने. ही इलेक्ट्रॉनिक अंगठी नेमकी जपाची अंगठी म्हणूनही ओळखली जाते. म्हणजे ज्यांना प्रवासात जपमाळ घेऊन जाणं शक्य नसंत ते ही अंगठी वापरतात. त्यावर तुम्ही जप कराल तसे ते मोजले जाते.

Related Posts

भरधाव वाहनाची दुचाकीला भीषण धडक; महिला, दोन बालकांसह चौघांचा जागीच मृत्यू
क्राईम

भरधाव वाहनाची दुचाकीला भीषण धडक; महिला, दोन बालकांसह चौघांचा जागीच मृत्यू

June 5, 2026
जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश भालेराव यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात !
जळगाव ग्रामीण

जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश भालेराव यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात !

June 5, 2026
संघर्ष, जनसंपर्क आणि विकासाची वाटचाल : गुलाबराव पाटील यांचे नेतृत्व !
जळगाव

संघर्ष, जनसंपर्क आणि विकासाची वाटचाल : गुलाबराव पाटील यांचे नेतृत्व !

June 5, 2026
अधिकमास महात्म्य कथेचे निरूपण करताना नाशिक निवासी आचार्य श्री. वे. मू. हरिष कुलकर्णी गुरुजी
जळगाव ग्रामीण

अधिकमास महात्म्य कथेचे निरूपण करताना नाशिक निवासी आचार्य श्री. वे. मू. हरिष कुलकर्णी गुरुजी

June 5, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
जळगाव

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
जळगावमध्ये ‘टाटा ट्रस्ट’च्या सहकार्याने ४ किलोमीटरच्या ‘ग्रीन कॉरिडोर’चे शानदार उद्घाटन !
जळगाव

जळगावमध्ये ‘टाटा ट्रस्ट’च्या सहकार्याने ४ किलोमीटरच्या ‘ग्रीन कॉरिडोर’चे शानदार उद्घाटन !

June 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भरधाव वाहनाची दुचाकीला भीषण धडक; महिला, दोन बालकांसह चौघांचा जागीच मृत्यू

भरधाव वाहनाची दुचाकीला भीषण धडक; महिला, दोन बालकांसह चौघांचा जागीच मृत्यू

June 5, 2026
जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश भालेराव यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात !

जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश भालेराव यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात !

June 5, 2026
संघर्ष, जनसंपर्क आणि विकासाची वाटचाल : गुलाबराव पाटील यांचे नेतृत्व !

संघर्ष, जनसंपर्क आणि विकासाची वाटचाल : गुलाबराव पाटील यांचे नेतृत्व !

June 5, 2026
अधिकमास महात्म्य कथेचे निरूपण करताना नाशिक निवासी आचार्य श्री. वे. मू. हरिष कुलकर्णी गुरुजी

अधिकमास महात्म्य कथेचे निरूपण करताना नाशिक निवासी आचार्य श्री. वे. मू. हरिष कुलकर्णी गुरुजी

June 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group