• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

कृषीदिन विशेष : आ.एकनाथराव खडसे यांच्या शेतातील बरही खजुराला बाजारपेठेत मागणी !

शेतकरी बांधवांनी पारंपरिक पिका व्यतिरिक्त नविन पिकांकडे वळावे - रोहिणी खडसे

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 1, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
कृषीदिन विशेष : आ.एकनाथराव खडसे यांच्या शेतातील बरही खजुराला बाजारपेठेत मागणी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ जुलै २०२३

माजी महसुल कृषी मंत्री ,विधानपरिषद आमदार एकनाथराव खडसे हे राज्याच्या राजकारणात एक मास लिडर म्हणून ओळखले जातात. त्याच बरोबर त्यांची एक प्रयोगशील शेतकरी म्हणून सुद्धा राज्यात ओळख आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घेता येईल याबाबत आपल्या शेतात ते सतत नवनवीन प्रयोग करत असतात. फळबाग, जलसंधारण, यांत्रिकीकरण यासह सिडलेस जांभूळ, आखाती बरही खजूर लागवडीचा दिशादर्शक प्रयोग त्यांनी आपल्या शेतात केला आहे.

सध्या एकनाथराव खडसे यांच्या शेतात बरही खजुराचे उत्पादन निघत असुन स्थानिक बाजारपेठेशिवाय मुंबई पुणे कलकत्ता शहरात याला मोठी मागणी असल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले. आज कृषी दिना निमित्त रोहिणी खडसे यांनी थेट एकनाथराव खडसे यांच्या सोबत खजुर लागवड केलेल्या शेतात जाऊन खजुर लागवडी विषयी माहिती दिली. यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या, जळगाव जिल्हा हा केळीचे आगार म्हणून ओळखले जाते परंतु मागील काही वर्षांपासून वादळ, जास्त तापमान, सि एम व्ही या कारणाने केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे योग्य भावामुळे कापूस उत्पादक शेतकरी त्रस्त झाला आहे.

केळी ,कापूस या पारंपरिक पिकाला पर्याय म्हणून माजी कृषी मंत्री ,विधानपरिषद सदस्य एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या मुक्ताईनगर येथिल शेतातआखाती बरही खजुराची लागवड केली. यासाठी त्यांनी आखाती देशातून विमानाद्वारे बरही खजुराची रोपे आयात केली त्यांची आपल्या मुक्ताईनगर येथिल शेतात पंधरा एकरावर लागवड केली असून यात नर आणि मादी खजूर रोपांचा समावेश आहे. एकदा लागवड केल्या नंतर तिन वर्षांनी झाडाला फळे येतात. वाढ होते तशी फळे अधिक मिळतात. प्रति झाडाला 60 ते 80 किलो फळे येतात.याला स्थानिक बाजार पेठेत 100 ते 120 रुपये प्रति किलो दर मिळतो. झाडाची फळे पिवळी धमक असुन चवदार, शर्करायुक्त आहेत आपल्याकडे गुजरात, राजस्थान राज्यात खजुर रोपांची उपलब्धता आहे परंतु या राज्यातील रोपांच्या खजुराची चव हि तुरट आहे. आखाती देशातून मागवलेल्या खजुर रोपांच्या खजुराची चव हि गोड आहे. गेले चार वर्षांपासून एकनाथराव खडसे हे खजुराचे पिक घेत आहेत. मुक्ताईनगर, जळगाव, भुसावळ ,सावदा,मलकापूर या स्थानिक बाजारपेठेशिवाय ते कलकत्ता येथे आपल्या मालाची विक्री करतात.

आगामी काळात प्रोसेसिंग युनिट उभारून ओल्या खजुरावर प्रक्रिया करून त्यापासून खारीक, कोरडा खजूर आणि इतर पदार्थ निर्मितीचा एकनाथराव खडसे यांचा मानस आहे बरही खजुराच्या लागवडीचा खर्च मुख्य आहे. पुढे तो कमी आहे. शिवाय यात उडीद मुग कापूस असे आंतरपीक सुद्धा घेता येऊ शकते. शेतकरी बांधवांनी पारंपरिक पिका व्यतिरिक्त अशा पिकांकडे वळावे यासाठी शासनाने बरही खजुर पिकाविषयी शेतकरी बांधवांना माहिती देऊन शासनाने फलोत्पादन योजनेत समावेश करून त्याला अनुदानावर रोपे उपलब्ध करून द्यावेत, पीकविमा संरक्षण द्यावे अशी अपेक्षा रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली.

Related Posts

महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !
जळगाव

महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !

July 16, 2026
शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !
जळगाव

शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !

July 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

आई बोलविण्यासाठी गेली असता मुलाचा दिसला मृतदेह !

July 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

वाळूमाफियांचा थयथयाट : भरधाव वाळूच्या डंपरने तरुणाला चिरडले; दोन्ही पायांचा चेंदामेंदा, चालक फरार

July 16, 2026
भरधाव कारची रिक्षेला समोरासमोर धडक; २८ वर्षीय रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

भरधाव कारची रिक्षेला समोरासमोर धडक; २८ वर्षीय रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू !

July 16, 2026
जळगावात मोठी कारवाई : एमआयडीसीतील गोदामावर धाड; १२.१५ लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक !
क्राईम

जळगावात मोठी कारवाई : एमआयडीसीतील गोदामावर धाड; १२.१५ लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक !

July 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !

महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !

July 16, 2026
शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !

शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !

July 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

आई बोलविण्यासाठी गेली असता मुलाचा दिसला मृतदेह !

July 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

वाळूमाफियांचा थयथयाट : भरधाव वाळूच्या डंपरने तरुणाला चिरडले; दोन्ही पायांचा चेंदामेंदा, चालक फरार

July 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group