• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

आकाश भावसार खून प्रकरण : हत्यारांसह गोळीबार केलेले पिस्तूल हस्तगत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 12, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
आकाश भावसार खून प्रकरण : हत्यारांसह गोळीबार केलेले पिस्तूल हस्तगत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ मे २०२५

प्रेमसंबंधाच्या वादातून मारहाण केल्याच्या रागातून आकाश पंडीत भावसार (वय २७, रा. अशोक नगर) या तरुणाची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी अटक असलेल्या दोन अल्पवयीन मुलांसह तिघ संशयितांकडून कोयता, चॉपरसह गावठी पिस्तुल हस्तगत करण्यात आले आहे. घटनेच्या दिवशी संशयितांपैकी एकाने आकाशवर गोळी झाडली, मात्र ती अडकून पडल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले असून पोलिसांनी गावठी पिस्तुल देखील हस्तगत केले आहे.

सविस्तर वृत्त असे कि, वारंवार पत्नीच्या संपर्कात असलेल्या अजय मोरे याला मयत आकाश भावसाने याने दोन ते तीन वेळा मारहाण केल्याचा राग अजयच्या मनात होता. खूनाच्या दिवशी रात्रीच्या सुमारास संशयित अजय मोरे, चेतन सोनार व कुणाल उर्फ सोनू चौधरी यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांनी दारु रिचवली. त्यानंतर तेथूनच ते अशोक नगरात असलेल्या आकाशच्या घरी गेले. त्यांना आकाश हा कालिंका माता मंदिराजवळील भरीत सेंटरजवळ असल्याचे समजाच ते त्याठिकाणी गेले. दुचाकीवर आलेल्यांपैकी कुणाल उर्फ सोनू चौधरी याने त्याजवळील गावठी कट्टूयातून आकाशवर गोळी झाडली. मात्र ती बंदूकीतच अडकून पडल्यामुळे त्याचा प्रयत्न फसला. त्यामुळे त्याच्यासोबत असलेल्यांनी धारदार कोयत्यासह चॉपरने आकाशवर सपासप वार करीत त्याची निघुण हत्या केली.

खूनाच्या दिवशी संशयित हल्लेखोरांनी आकाशवर फायरींग केल्याची देखील चर्चा होती. त्यानुसार शनिपेठ पोलीसांकडून त्या दृष्टीने देखील तपास केला जात होता. संशयितांना दि. १३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी असल्यामुळे पोलिस कोठडीत त्यांनी गुन्ह्यात वापरलेले हत्यारांसह गावठी पिस्तुल देखील जप्त केली आहे. खून प्रकरणात अटकेत असलेल्या संशयितांची कसून चौकशी केली जात आहे. त्यांना न्यायालयाने दि. १३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याने मंगळवारी त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपणार आहे.

Related Posts

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात
जळगाव

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!
जळगाव

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !
जळगाव

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास
क्राईम

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास

June 26, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

‘काम करायचं असेल तर कमिशन द्या’; चाळीसगावात वनपालाविरुद्ध एसीबीची धडक कारवाई

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group