• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

चीनच्या न्यूमोनियामुळे सहा राज्यात अलर्ट

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 30, 2023
in देश-विदेश
0
चीनच्या न्यूमोनियामुळे सहा राज्यात अलर्ट
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० नोव्हेबर २०२३

उत्तर चीनमधील मुलांमध्ये वेगाने पसरणाऱ्या श्वसनाशी संबंधित रहस्यमयी न्यूमोनियाच्या पार्श्वभूमीवर सहा राज्यांनी आपल्या आरोग्य यंत्रणेला अलर्ट केले आहे. यात राजस्थान, कर्नाटक, गुजरात, उत्तराखंड, हरयाणा आणि तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. केंद्र सरकारने नुकतेच सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांना सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या सज्जतेचा आढावा घेण्याचे निर्देश दिले होते.

सहा राज्यांनी रुग्णालय व आरोग्य यंत्रणेला श्वसनाशी संबंधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे. यासोबत लोकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याबरोबर हात स्वच्छ धुण्याचा आणि चेहऱ्याला हात लावणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बालरुग्ण विभागात बालकांवर उपचार करण्याची सर्व व्यवस्था सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

चीनमध्ये रहस्यमयी न्यूमोनियाचा वेगाने प्रसार होत आहे. या आजारामुळे दररोज जवळपास ७ हजार बालके रुग्णालयात दाखल होत आहेत. कोरोनाप्रमाणे हा आजारदेखील संसर्गजन्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. देशात अद्याप तरी या आजाराचा एकही रुग्ण आढळला नाही; पण खबरदारी म्हणून केंद्र सरकारने रविवारी सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांना तत्काळ आपापल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या सज्जतेचा आढावा घेण्याचे निर्देश दिले होते. केंद्राकडून सातत्याने या आजाराच्या स्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

Tags: Central governmentChinhealthnimoniya

Related Posts

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?
जळगाव ग्रामीण

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?

February 6, 2026
जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !
जळगाव

जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !

February 5, 2026
“अचानक अँड्रॉइड फोनमध्ये बदलले कॉलिंग इंटरफेस; युजर्स हैराण, नेमकं काय घडलं?”
तंत्रज्ञान

“अचानक अँड्रॉइड फोनमध्ये बदलले कॉलिंग इंटरफेस; युजर्स हैराण, नेमकं काय घडलं?”

August 23, 2025
“लाडकी की अपात्र? २६ लाख महिलांची आता घरोघरी होणार खातरजमा!”
जळगाव

“लाडकी की अपात्र? २६ लाख महिलांची आता घरोघरी होणार खातरजमा!”

August 6, 2025
मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !
तंत्रज्ञान

मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !

April 2, 2025
ब्रेकिंग : कामाख्या एक्सप्रेसचा अपघात : ११ एसी डबे रुळावरून घसरले !
देश-विदेश

ब्रेकिंग : कामाख्या एक्सप्रेसचा अपघात : ११ एसी डबे रुळावरून घसरले !

March 30, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव-पाळधी हायवेवर भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी ; ग्रामस्थ संतप्त !

जळगाव-पाळधी हायवेवर भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी ; ग्रामस्थ संतप्त !

February 11, 2026
‘मोदीपासून घाबरू नका’ : कोश्यारींनी राज ठाकरेंच्या आरोपांना दिला थेट उत्तर

‘मोदीपासून घाबरू नका’ : कोश्यारींनी राज ठाकरेंच्या आरोपांना दिला थेट उत्तर

February 11, 2026
प्राजक्ता माळीचा प्रेमावरील परखड मत: मागील जन्मातील कर्मांशी जोडलेली संकल्पना आहे !

प्राजक्ता माळीचा प्रेमावरील परखड मत: मागील जन्मातील कर्मांशी जोडलेली संकल्पना आहे !

February 11, 2026
राष्ट्रगीतासह ‘वंदे मातरम्’ला प्राधान्य; केंद्राचे नवे निर्देश

राष्ट्रगीतासह ‘वंदे मातरम्’ला प्राधान्य; केंद्राचे नवे निर्देश

February 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group