• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 30, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, सामाजिक
0
कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर/ ३० जुलै २०२६

भाजपाचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यातील असल्याचा दावा करण्यात येणारी एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून, त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या कथित संभाषणात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषेचा वापर झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेला अद्याप कोणत्याही संबंधित व्यक्ती किंवा भाजपकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

व्हायरल होत असलेल्या कथित क्लिपमध्ये विजय चौधरी हे एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबाकडून भाजपवर सातत्याने टीका होत असल्याचा उल्लेख करताना दिसत आहेत. त्याचवेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे या मंत्रिमंडळात कायम का आहेत, असा प्रश्नही कथित संभाषणात उपस्थित करण्यात आला आहे. “एकाच घरातील सदस्य भाजपवर टीका करतात आणि दुसरीकडे मंत्रिपद कायम आहे, ही दुहेरी भूमिका थांबली पाहिजे,” अशा आशयाचे वक्तव्य कथित क्लिपमध्ये ऐकू येत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.

याच कथित संभाषणादरम्यान मंत्री गिरीश महाजन “हम्म… हम्म…” तसेच “बरोबर आहे,” असे प्रतिसाद देताना ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे. पुढे विजय चौधरी यांनी पक्षाने याबाबत आक्रमक भूमिका घेत रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याचा विचार करावा, अशी कथित मागणी केल्याचेही क्लिपमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.

ही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. विशेषतः गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय संघर्ष अद्याप कायम असल्याच्या चर्चांना या घटनेमुळे पुन्हा उधाण आले आहे. सोशल मीडियावर या क्लिपबाबत विविध प्रतिक्रिया उमटत असून, राजकीय वर्तुळातही तर्कवितर्कांना वेग आला आहे.

दरम्यान, या कथित ऑडिओ क्लिपबाबत संबंधित नेते किंवा भाजपच्या अधिकृत पातळीवर कोणतीही प्रतिक्रिया अथवा स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे क्लिपमधील संभाषणाची सत्यता स्वतंत्रपणे पडताळून झालेली नसून, या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संबंधित पक्षांकडून अधिकृत भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच या प्रकरणाचे वास्तव समोर येणार आहे.

Related Posts

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !
क्राईम

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !
क्राईम

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan
क्राईम

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर
क्राईम

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तूल घेऊन फिरणारा तरुण जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

August 13, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

खाऊचे आमिष दाखवून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; वरणगावात ५ जणांवर पॉक्सो!

August 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group