• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

अमळनेरात कावड पदयात्रा सवाद्य मिरवणुक उत्साहात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 1, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
अमळनेरात कावड पदयात्रा सवाद्य मिरवणुक उत्साहात !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

येथून जवळच असलेल्या शिवक्षेत्र खौशी येथून निमगव्हाण जय श्री दादाजी धुनिवाले मंदीराच्या पायथ्याशी तापीनदीवर जाऊन पुजाविधी करून मंदिरावर कावड यात्रेने सर्वांनी मनोभावे पुजा करून महीला सह बाळगोपाळ मंडळीनी लाभ घेतला .

याबाबत सविस्तर वृत्त असे की शिवक्षेत्र खौशी येथील मंदीराचे बांधकाम इ. स २०१३ साली पुर्ण झाले असुन त्या दिवसापासून सालाबादप्रमाणे श्रावण महिन्यात रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षी या कावड पदयात्रेचे आयोजन केलेले असते . आज दि. ३१ऑगष्ट गुरुवारी कावड पद यात्रा ही सकाळी ७ वाजता खौशी शिवमंदीरापासून निघून नांद्री पातोंडा सावखेडा निमगव्हाण तापी नदीवर येऊन सकाळी १० वाजता पोहचली. आंघोळ स्नान पुजा विधी करून धुनिवाले बाबा मंदीरांत यात्रेतील सर्व भाविक भक्तांना खिचडी व शिरा या महाप्रसादाचे आयोजन केलेले होते .सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेऊन दुपारी १२ वाजता *तापी नदीवरून शिवक्षेत्र खौशी पदयात्रा सवाद्य मिरवणुकिने !यात्रेने सावखेडा पातोंडा नांद्री व संध्याकाळी ६ वाजेपर्यंत गांवात भव्य -दिव्य . डिजे च्या तालावर गांवाच्या उत्तेर असलेल्या शिवमंदीरांत ओले कपडे सह पुजा आरती करून कावड पदयात्रेची सांगता मोठ्या उत्साहात करण्यात आली या पदयात्रेत परीसरासह गांवातील आबाल वृद्ध बालगोपाळा .सह महिला वर्ग मोठ्या संख्ये . उपस्थित झालेला होता . विशेष म्हणजे या कावड पदयात्रेत बाहेर गावाहुन माहेरवाशिनी महीला जावयांसोबत प्रत्येक घरी घरोघरी येऊ या यात्रेचा आनंद द्विगुणित करीत असतात. या यात्रेत दिड हजार भाविकांनी सहभाग नोंदविला !

Related Posts

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !
जळगाव

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार
क्राईम

जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

भरधाव स्विफ्ट डिझायर डिव्हायडरवर आदळली : बाप-लेक किरकोळ जखमी !

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

उन्हाचा तडाखा जीवावर; रस्त्यात कोसळलेल्या तरुणाचा मृत्यू

May 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026
जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

May 9, 2026
जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

May 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group