
जळगाव मिरर | २३ नोव्हेबर २०२४
जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदार संघाचे निकाल आले असून यात एरंडोल पारोळा मतदार संघात महायुतीचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांचा दणदणीत विजय झाला आहे. अमोल पाटील यांना ५७ हजारांच्या पुढे ते आघाडी घेत आहे.
यंदा या मतदार संघात महाविकास आघाडीतर्फे डॉ.सतीश पाटील तर माजी खासदार ए. टी. नाना पाटील यांनी देखील अपक्ष उमेदवारी होती यासोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते संभाजीराजे पाटील आणि भगवान महाजन यांनी देखील अपक्ष म्हणून उमेदवारी करत आहे.