• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

सुरत रेल्वे गेटवर वयोवृद्धाचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यु

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 4, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
सुरत रेल्वे गेटवर वयोवृद्धाचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यु
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील सुरत रेल्वे गेट क्रोसिग करत असताना धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने वृद्धाच्या पायाला दुखापत झाली. उपचारादरम्यान वयोवृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, शहरातल राधाकृष्ण नगरातील रहिवासी माजी सैनिक प्रकाश नारायण पाटील (वय ६५) हे शनिवारी ३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास सुरत रेल्वे गेट क्रमांक १४८ जवळ रेल्वे रूळ क्रॉस करत असतांना बैरानी एक्सप्रेसचा त्यांचा जोरदार धक्का बसला. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, दुपारी ४ वाजता उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रविंद्र ठाकूर आणि किशोर पाटील करीत आहे.

Related Posts

साथ जन्माचीच नव्हे, अखेरच्या श्वासापर्यंतची… पत्नीच्या पाठोपाठ पतीचाही मृत्यू
क्राईम

May 9, 2026
अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीत अथर्व कासार प्रथम !
जळगाव

May 8, 2026
“जिल्हा क्रीडा संकुलातील बास्केटबॉल व लॉन टेनिस मैदानाच्या दुरुस्तीची युवासेनेची मागणी”

चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणातील नराधम अखेर जेरबंद; दोन दिवसांच्या जंगल सर्च ऑपरेशननंतर आरोपी अटकेत !

आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

७ वर्षांपासून रस्ता नाही; सुप्रीम कॉलनीत नागरिकांचे हाल ; मनसेने दिले निवेदन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
साथ जन्माचीच नव्हे, अखेरच्या श्वासापर्यंतची… पत्नीच्या पाठोपाठ पतीचाही मृत्यू

साथ जन्माचीच नव्हे, अखेरच्या श्वासापर्यंतची… पत्नीच्या पाठोपाठ पतीचाही मृत्यू

May 9, 2026
अटलांटा प्रकरणात न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश : आरोपींना अटकपूर्व जामीन; मात्र देशाबाहेर जाण्यास बंदी

अटलांटा प्रकरणात न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश : आरोपींना अटकपूर्व जामीन; मात्र देशाबाहेर जाण्यास बंदी

May 8, 2026
अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीत अथर्व कासार प्रथम !

अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीत अथर्व कासार प्रथम !

May 8, 2026
“जिल्हा क्रीडा संकुलातील बास्केटबॉल व लॉन टेनिस मैदानाच्या दुरुस्तीची युवासेनेची मागणी”

“जिल्हा क्रीडा संकुलातील बास्केटबॉल व लॉन टेनिस मैदानाच्या दुरुस्तीची युवासेनेची मागणी”

May 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group