• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

धरणगावात बाळासाहेबांची शिवसेना(शिंदे गटाची) कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक !

महात्मा गांधी उद्यान लोकार्पण ; पी.एम.पाटीलसर

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 1, 2022
in जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
धरणगावात बाळासाहेबांची शिवसेना(शिंदे गटाची) कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक !
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव : विनोद रोकडे

धरणगाव येथील बाळासाहेबांची शिवसेना कार्यालय बैठकीच आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मार्गदर्शन करताना पी एम पाटील सर यांनी सांगितले 3 डिसेंबर जागतिक अपंग दिवस त्या दिवशी तालुका मेळावा तसेच ना.गुलाबराव पाटील साहेब यांच्या सहकार्याने स्वर्गीय सलीम पटेल यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी उद्यान लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

धरणगाव शहरामध्ये भव्य दिव्य असे गार्डन व्हावे त्यात जेष्ठ नागरिक महिला पुरुष विद्यार्थी यांच्यासाठी सर्व सोयी युक्त असे गार्डन व्हावे आज ते स्वप्न साकार व्हायला जात आहे. धरणगाव शहरात जळगाव शहरापेक्षा सुद्धा अतिशय उत्कृष्ट असे महात्मा गांधी उद्यान पूर्ण होत असून 3 डिसेंबर रोजी जळगाव जिल्ह्या पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण कार्यक्रम होत असून सदर कार्यक्रमाला हजारो संख्येने नागरिकांनी उपस्थित द्यावी यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले. महात्मा गांधी उद्यान होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत भविष्यात पालकमंत्र्यांच्या सहकार्याने जे ही विकास कामे अपूर्ण राहिले असतील त्या प्रामुख्याने धरणगाव तालुका क्रीडा संकुल, बालकवी ठोंबरे स्मारक,शासकीय विश्रामगृह,धरणगाव उपजिल्हा रुग्णालय या सर्व कामांच्या आम्ही पाठपुरावा करून लवकरात लवकर सदर कामे सुद्धा मार्गी लागतील येणाऱ्या काळात काही दिवसात धरणगावकरांना एक दिवसाआड किंवा रोज पाणी मिळेल यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत.त्यासाठी नागरिकांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावे हीच आमची अपेक्षा. या प्रसंगी पप्पू भावे,संजय चौधरी,विलास महाजन यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. सदर बैठकीला अनेक कार्यकर्ते नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Posts

कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !
जळगाव ग्रामीण

कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

March 6, 2026
जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा
जळगाव

जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा

March 6, 2026
ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी जळगावात आंदोलनाची ठिणगी; प्रशासनाला निवेदन
जळगाव

ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी जळगावात आंदोलनाची ठिणगी; प्रशासनाला निवेदन

March 6, 2026
‘लखपती दिदी’ उपक्रमांतर्गत आणखी 25 लाख महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट !
राजकीय

‘लखपती दिदी’ उपक्रमांतर्गत आणखी 25 लाख महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट !

March 6, 2026
शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !
जळगाव

शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !

March 6, 2026
आखाती युद्धाचा परिणाम: व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाटप थांबवले, घरगुती गॅसला प्राधान्य
जळगाव

आखाती युद्धाचा परिणाम: व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाटप थांबवले, घरगुती गॅसला प्राधान्य

March 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

March 6, 2026
जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा

जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा

March 6, 2026
ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी जळगावात आंदोलनाची ठिणगी; प्रशासनाला निवेदन

ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी जळगावात आंदोलनाची ठिणगी; प्रशासनाला निवेदन

March 6, 2026
‘लखपती दिदी’ उपक्रमांतर्गत आणखी 25 लाख महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट !

‘लखपती दिदी’ उपक्रमांतर्गत आणखी 25 लाख महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट !

March 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group