• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जबरी दरोडा टाकण्याचा प्रयत्नात वृद्धाचा खून !

एमआयडीसी पोलीस स्थानकाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 15, 2023
in क्राईम, जळगाव
0
जबरी दरोडा टाकण्याचा प्रयत्नात वृद्धाचा खून !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ नोव्हेबर २०२३

जळगाव जिल्ह्यात दिवाळीचा उत्साह सुरु असतान जळगाव तालुक्यातील एका गावातील शेत शिवारात अनोळखी चोरट्यांनी दरोडा टाकत या शेताची राखण करणाऱ्याचा खून केल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. तर घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील जळगाव – पाचोरा रस्त्यावरील वावडदा शिवारात काही अनोळखी चोरट्यांनी शेतामध्ये जबरी दरोडा टाकण्याचा प्रयत्न करीत शेताची राखण करणाऱ्या ५२ वर्षीय इसमाचा डोक्यात लोखंडी वस्तू टाकून निर्घृण खून केला आहे. तसेच, ट्रॅक्टर व रोटर हिटर चोरून नेले आहे.

बिलवाडी येथील रहिवासी ईश्वर मन्साराम पाटील यांचे वावडदा ते म्हसावद दरम्यान असणाऱ्या शेतामध्ये मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजी ते शेताची राखण करण्यासाठी पांडुरंग पंडित पाटील (वय ५२, रा. बिलवाडी) हे गेले होते. मध्यरात्री कधीतरी शेतामध्ये चोरट्यांनी प्रवेश केला. तेथे त्यांनी रोटर हिटर व ट्रॅक्टर चोरून घेतले. चोरट्याने ट्रॅक्टरचे सामान असलेले अवजड वस्तूने त्यांच्या डोक्यात जोरदार प्रहार करून त्यांचा जागीच खून केला. रोटर हीटर व ट्रॅक्टर घेऊन ते पसार झाले. दरम्यान सकाळी शेतमालक ईश्वर पाटील यांचा मुलगा राजेंद्र ईश्वर पाटील हा पहाटे ६ वाजता म्हशीचे दूध काढण्यासाठी आला असताना ही घटना उघडकीस आली. त्याने गावातील पोलीस पाटील सुवर्णा उंबरे आणि पोलिसांना याबाबत माहिती सांगितली.

यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व इतर पोलिस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्यांच्या विशेष तपासणी सुरू केली आहे. दरम्यान शेतातून चोरून नेलेले ट्रॅक्टर हे एरंडोल तालुक्यातील खडके फाटा येथे आढळून आलेले आहे. दरम्यान पांडुरंग पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या हत्येमुळे त्यांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता. पांडुरंग पाटील यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Tags: #murder#policeCrime

Related Posts

पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !
क्राईम

पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !

September 15, 2026
भरदिवसा जळगावातील बसस्थानकातून महिलेची सोन्याची पोत लंपास !
क्राईम

बस पकडण्याच्या घाईत चोरट्यांचा डाव; वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याची माळ-अंगठी लंपास!

September 14, 2026
दागिन्यांसाठी आईसमान मावशीचा गळा आवळून खून; १५० सीसीटीव्ही तपासात ४० दिवसांनी आरोपी भाच्याला अटक!
क्राईम

दागिन्यांसाठी आईसमान मावशीचा गळा आवळून खून; १५० सीसीटीव्ही तपासात ४० दिवसांनी आरोपी भाच्याला अटक!

September 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘रिचार्ज अपडेट’च्या आमिषाने ७४ वर्षीय वृद्धाला गंडा; १० लाख लंपास!

September 13, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला !

September 13, 2026
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !
जळगाव

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !

पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !

September 15, 2026
भरदिवसा जळगावातील बसस्थानकातून महिलेची सोन्याची पोत लंपास !

बस पकडण्याच्या घाईत चोरट्यांचा डाव; वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याची माळ-अंगठी लंपास!

September 14, 2026
दागिन्यांसाठी आईसमान मावशीचा गळा आवळून खून; १५० सीसीटीव्ही तपासात ४० दिवसांनी आरोपी भाच्याला अटक!

दागिन्यांसाठी आईसमान मावशीचा गळा आवळून खून; १५० सीसीटीव्ही तपासात ४० दिवसांनी आरोपी भाच्याला अटक!

September 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘रिचार्ज अपडेट’च्या आमिषाने ७४ वर्षीय वृद्धाला गंडा; १० लाख लंपास!

September 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group